
१. पूर्वसूचना
‘६.३.२०२१ या दिवशी सकाळपासून माझे भाववृद्धी होण्यासाठी प्रयत्न होत होते. मला परात्पर गुरु डॉक्टरांची सतत आठवण येऊन माझ्या डोळ्यांतून अश्रू येत होते. ७.३.२०२१ या दिवशी सायंकाळी वैद्या (सौ.) मंगला लक्ष्मण गोरे यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याची आनंदवार्ता आश्रमातील फलकावर लिहिली होती. ती पाहून ‘देवाने भाववृद्धी होण्याच्या प्रयत्नांतून याविषयीची पूर्वसूचनाच दिली आहे’, असे मला वाटले. या पूर्वसूचनेसाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता !
२. वैद्या (सौ.) मंगला लक्ष्मण गोरे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

अ. सौ. गोरेकाकू सतत हसतमुख असतात.
आ. त्या एखाद्या आजारासाठी ‘कोणते औषधे घ्यायचे आणि कधी घ्यायचे ?’, हे व्यवस्थित समजावून सांगतात.
इ. त्या नेहमी इतरांना साहाय्य करतात.’
– सौ. कमल शिंदे (वय ६७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.३.२०२१)
| या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे
गुरुस्तवन भावांजली : साधकांच्या आध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारे कामधेनुस्वरूप गुरुदेव !
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात पुणे येथील शास्त्रीय गायक पंडित डॉ. संजय गरूड यांनी सादर केली गायनसेवा !
गुरुस्तवन भावांजली : वैराग्यस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !