प्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’या धर्मबाह्य संकल्पना राबवू नयेत ! – हिंदु जनजागृती समिती

प्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’या धर्मबाह्य संकल्पना राबवू नयेत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्यावतीने प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना निवेदने देण्यात आली.

धर्मादाय आयुक्तालयाकडून सवलती घेणार्‍या खासगी रुग्णालयांनी रुग्णांना शासकीय योजनांचे लाभ देणे बंधनकारक ! – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

खासगी रुग्णालयांना वारंवार नियमांची आठवण का करून द्यावी लागते ? नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना कारवाईचीच भाषा समजते, हे प्रशासनाने लक्षात घ्यायला हवे !

चिनके (जिल्हा सोलापूर) येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या उपस्थितीत श्रीराम मंदिर येथे रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासनाची पुनर्स्थापना करण्याच्या नियोजनाच्या संदर्भात धारकर्‍यांची बैठक पार पडली.

वैज्ञानिक स्तरावर लक्षात आलेले ‘श्री गणपति अथर्वशीर्ष पठणा’चे महत्त्व !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी ‘श्री गणेशचतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटींनी कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो. फोंडा, गोवा येथील श्री. प्रणव साधले यांनी गणेशोत्सवाच्या कालावधीत १६.९.२०१८ या दिवशी श्री गणपति अथर्वशीर्ष स्तोत्राची १ सहस्र … Read more

हिंदूंच्या दुःस्थितीमागील कारण !

मशिदी आणि चर्च यांमध्ये साधना शिकवतात अन् करून घेतात. हिंदूंच्या एकाही देवळात असे करत नसल्यामुळे हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे.