जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍यांना सरकारी नोकरी आणि पारपत्र मिळणार नाही !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – राज्यात दगडफेक करणार्‍यांना सरकारी नोकरी मिळणार नाही, तसेच पारपत्रही देण्यात येणार नाही, असा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. याविषयीचा आदेश जारी करण्यात आला आहे.