फलक प्रसिद्धीकरता
राजस्थान सरकारने त्याच्या डोक्यातून मंदिर सरकारीकरणाचा विचार काढून टाकावा. आम्ही राज्यातील मंदिरांचे सरकारीकरण होऊ देणार नाही. आम्ही आंदोलन करू, अशी चेतावणी श्री राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महिपालसिंह मकराना यांनी राज्यातील काँग्रेस सरकारला दिली.
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !
अशांची खासदारकी रहित करा !
Sant Balumama Devasthan Scam : तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !
भारत बांगलादेशी घुसखोरांना कधी बाहेर काढणार ?