अखेर सुवर्ण गवसले…!
अधिकाधिक भारतीय खेळांमध्ये तरुणांनी कौशल्य मिळवून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करावे, ही या निमित्ताने अपेक्षा !
अधिकाधिक भारतीय खेळांमध्ये तरुणांनी कौशल्य मिळवून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करावे, ही या निमित्ताने अपेक्षा !
मालगाव येथील बसडेपोच्या बाजूला मद्य विक्री करणारे विक्रम राजेंद्र आवळे यांच्यावर कारवाई करत ८४० रुपयांच्या १४ देशी मद्याच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
केरळ येथील एका अधिकोषातील ३ कोटी रुपयांचे सोने चोरी केल्याच्या प्रकरणी नाशिक येथील मुख्य संशयित आरोपीसह त्याच्या सातारा येथील ३ सहकार्यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
चिंचवड देवस्थानच्या वतीने परंपरेनुसार, तसेच प्रतिवर्षीप्रमाणे श्रावणामध्ये होणारी मंगलमूर्तीची द्वारयात्रा या वर्षी ९ ते १२ ऑगस्ट या कालावधीमध्ये संपन्न होणार होती; परंतु अजूनही कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.
कापसाचे बोंडे सिद्ध होण्यापूर्वीच बोंडअळी आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
केक आकर्षक दिसण्यासाठी काही वेळा पृथ्वी, बाहुली, गळ्यातील सोनसाखळी इत्यादी विविध प्रकारच्या संकल्पना त्यात वापरलेल्या असतात. हे केक नंतर सुरीने कापण्यात येतात. अशा कलाकृतींवर सुरी फिरवणे कितपत योग्य ?
म्हातोबादरा येथील रिक्शा आणि दुचाकी ७ ऑगस्टच्या पहाटे जाळण्यात आली. म्हातोबादरा येथे गुंडांकडून सातत्याने वाहनांची जाळपोळ, दगडफेक, तोडफोड असे प्रकार चालू असतात.
बांगलादेशातील शियाली गावात शेकडो धर्मांधांनी ७ ऑगस्टच्या दुपारी हिंदूंच्या १० मंदिरांवर आक्रमण करत तेथे नासधूस केली. यामध्ये ४ मोठ्या आणि ६ छोट्या मंदिरांचा समावेश आहे.
दीप अमावास्येची कुप्रसिद्धी टाळा आणि धार्मिक वृत्ती वाढवणारा श्रावण मास जरूर पाळा !
सर्व साधक, वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आदींनी या सुविधेचा अवश्य उपयोग करावा, ही विनंती.