‘पोलिसांना याचेच प्रशिक्षण देतात का ?’ असे कुणाला वाटल्यास आश्चर्य वाटायला नको !
तक्रारदाराची तक्रार तात्काळ नोंदवून न घेता गुन्हेगाराला साहाय्य करणे यांमुळे लोकांच्या मनात पोलिसांविषयी आदर, भीती, दरारा यांपेक्षा चीड निर्माण होत आहे.’
तक्रारदाराची तक्रार तात्काळ नोंदवून न घेता गुन्हेगाराला साहाय्य करणे यांमुळे लोकांच्या मनात पोलिसांविषयी आदर, भीती, दरारा यांपेक्षा चीड निर्माण होत आहे.’
सरकारने भूमी बाजारभावाने खरेदी केली असती, तर सरकारला ३४ कोटी रुपये द्यावे लागले असते; मात्र रामजन्मभूमी ट्रस्टने केलेल्या विनंतीवरून ती रक्कम न्यून करून १८ कोटी ५० लाख रुपये करण्यात आली.
भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ?
ध्येय ठेवून प्रयत्न केल्यावर आपल्यावर श्री गुरूंचे, म्हणजे साक्षात् भगवंताचे लक्ष रहाते. साधक जेव्हा लक्ष्मणाप्रमाणे ध्येय ठेवून साधना करतो, तेव्हा त्याला त्याच्या ध्येयाची, म्हणजे श्रीरामाची प्राप्ती होते.
आतापर्यंतच्या धार्मिक इतिहासावरून लक्षात येते की, साधना केल्याने सर्वकाही साध्य करता येते. भारतात व्यापक हिंदूसंघटन करून सर्व स्तरांवर लढण्यासाठी सिद्धता करणे आवश्यक आहे.
२९.७.२०२१ या दिवशी लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथील साधक संतोष आग्रे यांचे निधन झाले. ९.८.२०२१ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्त नातेवाइक आणि साधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
माझ्या मनात साधक आणि नातेवाईक यांच्याविषयी पुष्कळ पूर्वग्रह होते. त्यामुळे माझ्या मनाची ८० टक्के शक्ती या विचारांत वाया जात होती. तेव्हा ‘हे थांबायला पाहिजे’, असे प्रक्रियेच्या माध्यमातून माझ्या लक्षात आले. त्यानंतर झालेले प्रयत्न येथे दिले आहेत.
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांनी ‘व्हिडिओ कॉल’ करून देहली सेवाकेंद्रातील साधकांना अनमोल मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेले सूत्र पुढे दिले आहे.
जिनके मुखमंडल को देख सभी प्रश्न अथवा शंका-कुशंका मिट जाती हैं, पितृतुल्य अनुभव हो और वही भाव समष्टि में निर्माण है होता, वे हैं हमारे सद्गुरु पिंगळे काका.
यज्ञाच्या वेळी ‘सद्गुरु डॉ. पिंगळेकाका रामनाथी आश्रमात हात जोडून दास्यभावात उभे आहेत’, असे सूक्ष्मातून दिसणे आणि गुरुदेवांना ‘सर्व साधकांमध्ये सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांच्यासारखा दास्यभाव निर्माण होऊ दे’, अशी प्रार्थना होणे.