दीर्घकाळ धान्य साठवणूक करता येईल, अशा लहान आणि मोठ्या आकाराच्या गोडाऊनचे बांधकाम अल्प खर्चात कसे करावे, याची माहिती कळवा !

आपत्काळाच्या दृष्टीने आश्रम आणि सेवाकेंद्रे असलेल्या ठिकाणी अन्नधान्य साठवणे आवश्यक आहे. त्यासाठी लहान किंवा मोठी गोडाऊन बांधण्याची आवश्यकता आहे. आपत्काळाचा कालावधी पहाता गोडाऊनमध्ये ५-६ वर्षे धान्य टिकणे आवश्यक आहे.

५-६ वर्षांसाठी पाण्याची साठवणूक करण्याच्या अल्प दरातील पद्धतींची माहिती कळवा !

आपत्काळ ५-६ वर्षांचा असल्यामुळे आतापासूनच पाण्याचीही साठवणूक करून ठेवावी लागणार आहे. यादृष्टीने खालील माहिती आवश्यक आहे.

समाजहितासाठी मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड करणे, ही समष्टी साधनाच !

केवळ स्वतःच्या परिवारापुरताच विचार न करता समाजबांधवांचा विचार करून मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड करावी.

‘आपत्काळ साधनेसाठी संपत्काळ आहे’, हे अनुभवता आल्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या ठाणे येथील सौ. वैशाली सामंत (वय ७२ वर्षे)

सामंतकाकू प्रत्येक गोष्ट तळमळीने आणि श्रद्धेने करतात. या काळात भगवंताने जे दिले आहे, याविषयी त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटते.’ – (पू.) सौ. संगीता जाधव, ठाणे

गुरुपौर्णिमेला ४८ दिवस शिल्लक

गुरु स्वतःतील ‘गुरु’पणामुळे शिष्याला त्याच्यातील लघुपणाचा न्यूनगंड वाटू न देता, त्याचा न्यूनगंड काढून त्याला ‘गुरु’पद प्राप्त करून देतात. 

पुणे येथील सनातनच्या ६७ व्या संत पू. (श्रीमती) प्रभा व्यंकटेश मराठेआजी (वय ८४ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

पू. (श्रीमती) प्रभा व्यंकटेश मराठेआजी यांच्या चरणी सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

जळगाव येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. सोहम् उदय बडगुजर (वय ८ वर्षे) याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना लिहिलेले कृतज्ञतापत्र !

प्रत्येक जिवाला साधनेची गोडी लावणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

राज्य परिवहन महामंडळाची कोल्हापूर ते पुणे बस सेवा काहीअंशी चालू !

सध्या कोल्हापूर-शिवाजीनगर, कोल्हापूर-स्वारगेट अशा फेर्‍या चालू करण्यात आल्या आहेत. ५० टक्के भारमान नियमाचे पालन करत एस्.टी. मध्ये २० प्रवासी घेऊन गाडी चालवण्यात येत आहे.

तज्ञांनी प्रयत्न करूनही ‘व्हेंटिलेटर्स’ चालू झाले नाहीत !

संभाजीनगर येथील ‘व्हेंटिलेटर्स’ नादुरुस्त असल्याचे प्रकरण…

जागतिक आरोग्य संघटना धाराशिव येथे १०० खाटांचे फिरते कोविड रुग्णालय उभारणार

महाराष्ट्रातील हे एकमेव १०० खाटांचे रुग्णालय धाराशिव येथे लवकरच चालू होत आहे. आवश्यकतेनुसार शहरात किंवा ग्रामीण भागात हे रुग्णालय कमी वेळेत हालवता येते.