पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची जामिनासाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर छुप्या पद्धतीने होणारा एस्.टी.च्या खासगीकरणाचा डाव उधळून लावू ! – नितीन शिंदे, माजी आमदार

श्री. शिंदे पुढे म्हणाले, एस्.टी. कर्मचार्‍यांना एकत्रित करून कर्मचार्‍यांवर होणार्‍या अन्यायाविरोधात त्यांच्या प्रश्‍नांविषयी वेळोवेळी आंदोलन केले जाईल.

सोलापुरातील दळणवळण बंदीत ४ जूनपासून शिथिलता

कोरोना संसर्गामुळे मागील दीड मासांहून अधिक काळ येथे दळणवळण बंदी लागू करण्यात आली होती.

चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच कोरोनाची उत्पत्ती ! – डोनाल्ड ट्रम्प यांचा पुनरूच्चार

चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतूनच कोरोनाची उत्पत्ती झाल्याचे मी जे सांगितले होते, तेच सत्य ठरत आहे. आता प्रत्येक जण हेच सांगू लागले आहे.

देहली नगरपालिका कोरोनामुक्त झालेल्यांवर आयुर्वेद आणि पंचकर्म यांद्वारे पुढील उपचार करणार

आता आयुर्वेदाचे महत्त्व लक्षात येऊ लागल्याने सरकारी स्तरावर जर असे उपचार होत असतील, तर ते स्वागतार्ह आहेत ! असे प्रयत्न देशात सर्वच ठिकाणी झाले पाहिजेत !

सातारा येथे डांबून ठेवलेल्या ६ गोवंशियांची सुटका, धर्मांधाला अटक

इक्बाल आदम शेख यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. गुरुवार परजावर जनावरांचा मोठ्याने आरडा-ओरडा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

शेतकरी अपघात विमा योजनेतून अडीच कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य

वाहन अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा झटका बसणे आदी कारणांमुळे शेतकर्‍याचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास अर्थसाहाय्य प्राप्त होण्यासाठी शेतकरी विमा योजना चालू करण्यात आली आहे.

शिरसाई योजनेची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया !

योजनेच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष न देणाऱ्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे. आपत्काळामध्ये पाण्याचा असा अपव्यय होण्याने पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होऊ शकते.

श्रीलंकेत उभारलेल्या फलकांवर तमिळची जागा घेत आहे चिनी भाषा !

‘चीनला दिली ओसरी, चीन हातपाय पसरी’, असेच यातून स्पष्ट होते ! आज तमिळ भाषा हटवणारा चीन उद्या संपूर्ण श्रीलंकेला स्वतःच्या नियंत्रणात घेतल्यास आश्‍चर्य वाटू नये !

बाणेर येथील जम्बो रुग्णालयाला ३ मास मुदतवाढ !

शहरातील रुग्णसंख्या अल्प होत असली तरी बाणेर येथे सध्या कार्यान्वित असलेल्या जम्बो रुग्णालयाला आगामी काळातील आवश्यकता लक्षात घेऊन ३ मास मुदतवाढ दिली आहे.