रणलक्ष्मी झाशीची राणी लक्ष्मीबाई आपणांस विनम्र अभिवादन !
…रक्ताने लालभडक पडलेली ती रणलक्ष्मी रणशय्येवर पहुडली आणि तिच्या मृण्मय पिंजर्यातून उडून तिचा तो दिव्य आत्मा चिन्मयरूपी सारूप्य पावता झाला… लक्ष्मीराणी कृतकृत्य झाली !
…रक्ताने लालभडक पडलेली ती रणलक्ष्मी रणशय्येवर पहुडली आणि तिच्या मृण्मय पिंजर्यातून उडून तिचा तो दिव्य आत्मा चिन्मयरूपी सारूप्य पावता झाला… लक्ष्मीराणी कृतकृत्य झाली !
‘कथ्थक नृत्याचा परिणाम वाईट शक्तींचा त्रास नसणार्या आणि ६० टक्क्यांहून अधिक पातळी असणार्या साधकांवर काय होतो’, हे पहाण्यासाठी नृत्याचा प्रयोग घेण्यात आला. या प्रयोगाच्या वेळी जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
अनुभूतीविषयी जिज्ञासा निर्माण झाल्याने विचारलेला प्रश्न.
श्रीमती अनिता जोशी यांना अधिवक्ता चारुदत्त जोशी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
२३ जुलै २०२१ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.
एक बद्ध जीव दुसर्या बद्ध जीवाचा उद्धार करू शकत नाही. गुरु मुक्त असल्यानेच शिष्यांचा उद्धार करू शकतात !
पू. भावनाताई म्हणजे परम पूज्यांचे (टीप) समष्टी रूप ।
समष्टी साधना करतांना त्या होतात देवाशी एकरूप.
‘बालसाधक चि. रेयांश रावत याची आध्यात्मिक संशोधन केंद्रातील साधकांशी चांगलीच मैत्री झाली आहे. त्याच्याकडून मला अनेक गुण शिकायला मिळाले. मला लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया यांची त्यांच्या कुटुंबियांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
श्रीकृष्णाप्रती निरागस भाव असलेला महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. रेयांश !