बारावीच्या निकालानंतर ‘सीईटी’ प्रवेश परीक्षांविषयी तातडीने निर्णय घेऊ ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री
१२ वीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांचा विविध व्यावसायिक शिक्षणाकडे जाण्याचा कल असतो. यासाठी ‘सीईटी’ परीक्षा महत्त्वपूर्ण असते.
१२ वीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांचा विविध व्यावसायिक शिक्षणाकडे जाण्याचा कल असतो. यासाठी ‘सीईटी’ परीक्षा महत्त्वपूर्ण असते.
हिंदु समाजाला हिंसक रोहिंग्या आणि बांगलादेशी जिहादी यांच्या अतिरेकाला बळी पडण्यापासून वाचवा.
कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या (मृत्यू झालेल्या) १८ वर्षांखालील मुलांची काळजी घेणे आणि त्यांना संरक्षण देणे आवश्यक आहे.
परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे कि ऑनलाईन वर्ग चालू करावे, याविषयी निर्णय घेण्यात येईल.’’
चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण १५.२२ टक्के आहे. हे प्रमाण ६ जून या दिवशीपेक्षा २ टक्क्यांनी अधिक आहे.
चाचणी करण्यासाठी आलेल्यांना कोणतेही मार्गदर्शन किंवा त्यांच्यावर कोणाचाही वचक नसल्याचा दावा आपने केला आहे.
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संभ्रमात !
पॅरोलवर सोडण्यात येणार्या ६० बंदीवानांपैकी काहींनी पुन्हा गुन्हे केले आणि काही जण पसार झाले, तर त्याला उत्तरदायी कोण ?
केंद्रशासनाने कोरानावरील उपचारासाठी वापरण्यात येणार्या औषधांच्या सूचीतून ‘आयव्हरमेक्टीन’ औषध वगळले