
पणजी, ७ जून (वार्ता.)- २०२१-२२ हे आगामी शैक्षणिक वर्ष २१ जूनपासून चालू होणार असल्याची माहिती गोवा राज्याचे शिक्षण संचालक दिलीप भगत यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे कि ऑनलाईन वर्ग चालू करावे, याविषयी वर्ग चालू करण्याच्या दिनांकाच्या ७-८ दिवस आधी निर्णय घेण्यात येईल.’’
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !