सनातन-निर्मित मारुतिरायाच्या चित्राचा प्रयोग घेतल्यावर जाणवलेली सूत्रे

मारुतीचे २७.५ टक्के मारुतितत्त्व असलेले चित्र
श्री. प्रकाश मराठे

१. ‘मी मारुतिरायाच्या चित्राकडे थोडा वेळ बघू शकलो.

२. मारुतिरायाच्या चित्रातून तेजतत्त्वाची वलये प्रक्षेपित होत होती.

३. ‘मारुतिरायाचा रामनामाचा जप चालू आहे आणि त्याच्याकडून प्रकाश बाहेर पडत आहे’, असे मला वाटत होते.

४. थोड्या वेळाने माझे ध्यान लागले.’

– श्री. प्रकाश रा. मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.८.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक