आहे माझा श्रीराम रामनाथी ।
‘समाजात सर्वत्र अराजक माजले आहे. धर्मद्रोही, राष्ट्रद्रोही आणि अहंकारी लोकांनी देव अन् धर्म यांनाही वेठीस धरले आहे.
‘समाजात सर्वत्र अराजक माजले आहे. धर्मद्रोही, राष्ट्रद्रोही आणि अहंकारी लोकांनी देव अन् धर्म यांनाही वेठीस धरले आहे.
चैत्र शुक्ल पक्ष नवमी, म्हणजेच रामनवमी (२१.४.२०२१) या दिवशी चि. मल्हार राहुल यादव याचा पहिला वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याची आई आणि आजी यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
‘पुढीलपैकी कोणत्या साधकाची सेवा देवाला आवडेल ? एक साधक सेवा करतांना ‘चूक तर होणार नाही ना ?’, या विचाराने (भीतीने) सतर्क राहून एक प्रकारे ‘चुकांच्या’ अनुसंधानात राहून सेवा करतो
सांगली येथील कु. अनिकेत सहस्रबुद्धे (वय १६ वर्षे) याला २.४.२०२० या श्रीरामनवमीच्या दिवशी नामजप करत असतांना सुचलेली कविता पुढे दिली आहे.
‘१५.२.२०२० या दिवसापासून आम्ही प्रतिदिन रामनाथी आश्रमातील एका सभागृहात ‘श्रीराम’ हा नामजप करण्यासाठी बसत होतो.
आगामी भीषण आपत्काळात ‘सर्वत्रच्या साधकांचे रक्षण व्हावे’, यासाठी प.प. श्रीधरस्वामी यांनी प.पू. दास महाराज यांना दृष्टांत देऊन तेरा लक्ष ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा त्रयोक्षरी नामजप करण्याचा आदेश दिला.
‘अंतःकरणात सतत रामाशी अनुसंधान ठेवणे (रामाचा, म्हणजे देवाचा नामजप किंवा भक्ती करणे), अर्थात् रामाला अनुभवणे’, हे अंतर्-रामायण. ‘रामाप्रमाणे धर्मसंस्थापना, म्हणजे ‘साधना’ म्हणून रामराज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना करणे’, हे बाह्य-रामायण.