देवद आश्रमातील श्री. हनुमंत शिंदे यांना प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या गाडीजवळ बसून नामजप करतांना आलेल्या अनुभूती

डोळे मिटून ‘ॐ’ हा नामजप करतांना ‘माझ्या डोळ्यांसमोर झेंडूची हिरवीगार झाडे आहेत आणि प.पू. बाबांची संपूर्ण गाडी झेंडूच्या फुलांनी सजवलेली आहे’, असे मला दिसले.

जुना आखाड्याद्वारे दुर्गम भागांत शाळा-महाविद्यालये यांची उभारणी करण्यात येणार

यासाठी जुन्या आखाड्याच्या वतीनेही निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शिवाचे ‘अर्धनारी नटेश्‍वरा’च्या रूपात झालेले दर्शन आणि शिवाच्या प्रेरणेने ‘अर्धनारी नटेश्‍वरा’चे सुंदर चित्र रेखाटतांना आलेली अनुभूती

निःशब्द तू, निरंकार तू । निर्विकार तू, निरंजन तू ।
असे असूनही चराचरांत व्यापून उरलेला । शिवस्वरूप अर्धनारेश्‍वर तू ॥

‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करतांना आणि केल्यानंतर कु. स्मितल भुजले हिला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘ॐ नमः शिवाय ।’ या नामजपामुळे मनाला शांती वाटून सभोवताली एक पोकळी असल्याचे जाणवणे आणि स्वतःही पोकळी असून शिवच सर्व करत असल्याची अनुभूती येणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुठे बुद्धीगम्य ज्ञान शिकवणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे बुद्धीलय शिकवणारे अध्यात्मशास्त्र ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले       

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी साधकांना केलेले मार्गदर्शन

प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. १० मार्च या दिवशी ‘साधनेविषयी शंकांचे निरसन’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.

परिपूर्ण सेवा करणार्‍या वाराणसी सेवाकेंद्रातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. श्रेया प्रभु !

पौष कृष्ण पक्ष एकादशी (७.२.२०२१) या दिवशी वाराणसी सेवाकेंद्रातील साधिका सौ. श्रेया गुरुराज प्रभु यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सौ. श्रेया प्रभू यांची गुणवैशिष्ट्ये देत आहे.

साधिकेला कैलास पर्वत आणि मानससरोवर यांचे संदर्भात आलेली अनुभूती

‘हे गुरुमाऊली, माझ्यासारख्या क्षुद्र जिवाला तुमचे अवतारत्व कळत नाही, तरीही तुम्ही माझ्यावर सतत कृपा करता.’ ही अनुभूती दिल्याविषयी मी तुमच्या श्री चरणांवर पुष्प अर्पण करते आणि प्रार्थना करते, ‘मला सतत तुमची कृपा संपादन करण्याचा ध्यास लागू दे.’

गोवा मनोरंजन संस्थेकडून नूतनीकरण करण्यात आलेला मल्टिप्लेक्स प्रकल्प आता जनतेसाठी खुला

कोविडमुळे जवळजवळ १ वर्ष बंद ठेवण्यात आलेला गोवा मनोरंजन संस्थेचा मल्टिप्लेक्स प्रकल्प जनतेसाठी १ मार्च २०२१ या दिवशी पुन्हा चालू करण्यात आला आहे.

कळंगुट येथे २ निरनिराळ्या छाप्यांमध्ये एकूण १ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात

कळंगुट पोलिसांनी ९ मार्च या दिवशी २ निरनिराळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण १ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले आहेत.