हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फलक प्रदर्शनामुळे लाखो भाविकांपर्यंत धर्मरक्षणाचा विषय पोचेल ! – पू. आशिष गौतम

समितीचे धर्मशिक्षण, राष्ट्र आणि धर्म रक्षण यांविषयीचे कार्य ऐकून पू. आशिष गौतम यांनी कुंभपर्वात त्यांच्या आश्रमामध्ये होणार्‍या कार्यक्रमात समितीच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फलकांचे प्रदर्शन लावण्यास अनुमती दिली.

कुशाग्र बुद्धीमत्ता असलेला, इतरांना साहाय्य करणारा आणि संतांप्रती भाव असणारा कु. उत्कर्ष अभिनय लोटलीकर !

आज कु. उत्कर्ष लोटलीकर याचा फाल्गुन शुक्ल पक्ष सप्तमीला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे आई-वडील आणि अन्य नातेवाईक यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

फरीदाबाद आणि मथुरा येथील ग्रंथप्रदर्शनांना जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने फरीदाबाद येथे सेक्टर २८ मधील शिवशक्ती मंदिर आणि ग्रेटर फरीदाबाद येथील एस्.आर्.एस्. रेसिडेन्सी सेक्टर ८८ मधील शिवमंदिर या ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले.

गुरुकार्याच्या ध्यासापोटी स्वप्नातही सेवारत रहाणार्‍या आणि तळमळीचे मूर्तीमंत रूप असलेल्या कु. अंजली क्षीरसागर !

प्रथम मानसिक स्तरावर असणारी आमची मैत्री तिच्या प्रयत्नांमुळे आध्यात्मिक स्तरावर होत गेली. देवाने मला तिच्या सहवासात असतांना तिचे अनेक गुण लक्षात आणून दिले.

हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍यांना आमचे सदैव सहकार्य राहील ! – प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी

प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी हरिद्वार येथील श्री स्वामीनारायण आश्रमाचे संस्थापक आहेत. या आश्रमामध्ये वेदपाठशाळा, यज्ञशाळा आणि अन्नछत्र चालवले जाते.

निर्मळ मनाने सहसाधिकेच्या आनंदात सहभागी होणार्‍या कु. अंजली क्षीरसागर !

‘जी व्यक्ती देवासाठी सर्वस्वाचा त्याग करू शकते, ती निस्वार्थी असते’, हे मला ताईकडून शिकायला मिळाले.

चेतनस्वरूप प्राप्त करून घेणे, हेच सुखाचे साध्य !

विनाश पावणारी वस्तू केव्हाही सुखदायी असत नाही; म्हणून ते चेतनस्वरूप प्राप्त करून घेणे, हेच सुखाचे साध्य आणि तोच दुःख निवारणाचा उपाय होय.