१. कोणतेही कार्य करण्याची प्रवृत्ती निर्माण होण्याला, त्या कार्यापासून जे साध्य करायचे, त्याचे ज्ञान आणि प्रेम यांची आवश्यकता आहे.
२. ‘शरणागती’ ही गीतेची उच्चतम शिकवण आहे. भक्तीचे ‘मर्म’ म्हणजे ‘शरणागती’ !
(संदर्भ : मासिक ‘कल्याणी’, वर्ष २०१६)