गुरुप्रतिपदेनिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आयोजित केलेले धार्मिक कार्यक्रम रहित : केवळ नित्य पूजा आणि आरती होणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा निर्णय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा निर्णय
मुंबई – इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परीक्षा रहित करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, तसेच परीक्षेविना विद्यार्थ्यांना उत्तीर्णही करता येणार नाही. सामाजिक माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या खोट्या आहेत, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.
मे मासामध्ये होणार्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने चर्चशी चर्चा केल्याविना ख्रिस्तीबहुल मतदारसंघातील कुठल्याही उमेदवाराची उमेदवारी अंतिम करू नये, अशी चेतावणी केरळमधील सायरो-मलबार चर्चने दिली आहे.
गुन्हेगार कारागृहात मोडतोड करतात म्हणजे त्यांना पोलिसांचा धाक नाही का ? तसेच पोलीसही त्यांच्याकडून मार खातात म्हणजे त्यांना प्रशिक्षण नाही का ?
भाषेतून सूक्ष्म सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असतात. ‘लिहिणारा-वाचणारा’, तसेच ‘बोलणारा-ऐकणारा’ या दोघांवरही भाषेतील स्पंदनांचा परिणाम होत असतो. एखाद्या समाजातील प्रमुख भाषेचा तेथील संस्कृतीवर व्यापक स्तरावर परिणाम होत असतो.
‘एका ग्राहकांनी ‘ऑनलाईन’ ग्रंथ मागवतांना त्यांचा पत्ता हिंदी भाषेत लिहिला होता. त्यांनी लिहिलेले गावाचे नाव मी ‘गूगल’वर शोधले; पण ‘ते कुठल्या जिल्ह्यातील आहे’, हे कळत नव्हते. तेव्हा ‘पार्सल पाठवले, तर परत येऊ नये’; म्हणून मी त्यांना संपर्क करून पुन्हा पत्ता विचारला.
‘हिंदु ‘हेल्पलाईन’चे राज्य अध्यक्ष श्री. बिनिल सोमसुंदरम् यांनी वसंतपंचमीला म्हणजेच १६ फेब्रुवारी या दिवशी येथील ‘अन्नपूर्णा फाऊंडेशन’ या नावाने हिंदुत्वासाठी कार्य करणार्या संस्थेची गुरुकृपेने स्थापना केली.
‘हिंदु सोडून इतर धर्मांतील एकही जण ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणत नाही. ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणार्या हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे, तर न म्हणणार्या इतर धर्मांतील सर्वांची स्थिती हिंदूंपेक्षा पुष्कळ चांगली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘पू. रेखाताईंना चविष्ट आणि अप्रतिम स्वयंपाक बनवता येतो, तरीसुद्धा त्या ‘आमटी किंवा भाजी यांमध्ये किती तिखट -मीठ घालायचे ?’, हे त्यांच्यासमवेत असणार्या सहसाधिकांना विचारून घेतात.
मी सत्संगामध्ये अभ्यास करून विषय घ्यायचो; परंतु जो विषय घ्यायचो, तो मला नंतर आठवत नसे. कुणीतरी वेगळी शक्तीच सत्संग घेत असल्याचे जाणवत असे.