देशभरातील हज यात्रेसाठीची ११ प्रस्थान स्थळे रहित केली, त्यात दाबोळीचा समावेश ! – शेख जिना यांचे काँग्रेसच्या टिकेला प्रत्त्युत्तर
हज यात्रेला जायचे नाही आणि विमानसेवा गोव्यातून नसल्याने मुसलमानांची हानी झाल्याचा कांगावा करायचा !
हज यात्रेला जायचे नाही आणि विमानसेवा गोव्यातून नसल्याने मुसलमानांची हानी झाल्याचा कांगावा करायचा !
काँग्रेस आता भंगारात काढण्यासारखा पक्ष झाला आहे, हे त्यांच्या नेत्यांच्याही लक्षात आले आहे. त्यामुळे मोहनदास गांधी यांनी ७ दशकांपूर्वी सांगितलेली काँग्रेस विसर्जित करण्याचे मत काँग्रेसने आता स्वीकारून तिला विसर्जित करावे !
एका फाळणीचे दुष्परिणाम भारत भोगत आहे. त्यातच जीना यांच्या पावलावर पाऊल टाकणार्या ओवैसी बंधू यांनी सूचित केलेल्या दुसर्या फाळणीसाठी भारत सिद्ध आहे का ? तसे होऊ नये, यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी वेळीच जागे होऊन भविष्यातील संकटाचा सामना करण्यास सिद्ध व्हायला हवे !
भारतीय पारंपरिक औषधांचे एक जागतिक केंद्र प्रारंभ करण्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी केली. भारतातच हे केंद्र स्थापन केले जाणार आहे.
गोव्यात आतापर्यंतचे एकूण कोरोनाबाधित आणि बरे झालेले रुग्ण यांचे प्रमाण ९५.४६ टक्के आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यात बेतुल येथे किल्ला बांधला.
‘पृथ्वीच्या पाठीवरचा कुठल्याही भागातला कोणताही राजा कल्पनाही करू शकणार नाही, असे ते हिंदु सम्राट ! ज्या काळी हे सम्राट झाले, त्या काळी युरोप, अमेरिका अंधारात चाचपडत होती. रानावनातून भटकत होती.
जग पाहील की एम्.आय.एम्. संपूर्ण भारतात त्याचा झेंडा फडकवत आहे.
दोन्ही वयस्कर महिलांचा प्रथम तीक्ष्ण हत्यार हाणून आणि नंतर चाकू खुपसून खून करण्यात आला.
प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होत असलेल्या तथ्यहीन आणि संदर्भहीन बातम्यांमुळे गोव्यातील पर्यटन आणि इतर व्यवसाय यांवर विपरीत परिणाम होत आहे.