गोव्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुर प्रतिमादहन प्रथेच्या अंतर्गत ध्वनीप्रदूषणासंबंधी पोलिसांकडे अनेक तक्रारी
स्थानिक लोकप्रतिनिधी मतांसाठी अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करतात का ?
स्थानिक लोकप्रतिनिधी मतांसाठी अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करतात का ?
शहर बाजारपेठेत ३० ऑक्टोबरच्या रात्री शीतपेय आणण्यासाठी गेलेल्या युवकांपैकी एका युवकाला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी थोबाडीत मारले आणि नंतर पोलीस ठाण्यात नेऊन अमानुष मारहाण केली.
गोव्यात आयात होणार्या भाजीपाल्याच्या वाहनातून गोमांस लपवून आणले जात असल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. गोव्यात आणल्या जात असलेल्या भाजीपाल्याच्या गोण्यांखाली १० टन गोमांस लपवलेले वाहन नुकतेच तिलारी घाटात जागरूक हिंदूंनी पकडले होते.
यापुढे काणकोण नगरपालिकेने कुणाच्या तक्रारीची वाट न पहाता अनधिकृत बांधकाम चालू होताच ते रोखावे; म्हणजे बांधकाम पाडण्यासाठीचा खर्च वाचेल !
शहरामध्ये एकल वापर प्लास्टिकचा वापर करतांना आढळणारी आस्थापने, संस्था आणि नागरिक यांवर आरोग्य विभागाच्या वतीने दंडात्मक कांरवाई करण्यात येणार आहे.
एखाद्या वस्तूची ऑनलाईन विक्री चालू झाली की स्वस्तात चांगली वस्तू विकत घेण्याकडे प्रत्येकाचा कल असतो; मात्र खोटी विज्ञापने दाखवून अनेक ‘हॅकर्स’ त्यांचे अधिकोष खाते रिकामे करू शकतात.
हिंदु देवस्थानांच्या भूमी आणि मालमत्ता यांवर दावा ठोकणारा वक्फ कायदाच रहित करणे आवश्यक !
जगातील अनेक देशांच्या मोठ्या नेत्यांनी ३० ऑक्टोबर या दिवशी दिवाळी साजरी केली आणि शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या ‘व्हाईट हाऊस’मध्ये दिवाळी साजरी केली जात आहे.
हिंदु धर्मीय कधीही अन्य धर्मियांच्या श्रद्धांची खिल्ली उडवत नाहीत; मात्र अन्य धर्मीय विशेषतः ख्रिस्ती आणि ख्रिस्ती मिशनरी हिंदूंच्या श्रद्धांची खिल्ली उडवतांना दिसतात. अशांवर कारवाई होत नसल्याने ते उद्दाम झाले आहेत. अशांना योग्य शिक्षा होण्यासाठी हिंदूंनी केंद्र आणि राज्य सरकारांवर दबाव आणणे आवश्यक आहे !
बांगलादेशाच्या ध्वजावर इस्कॉनचा भगवा ध्वज फडकावल्याचा आरोप ! इस्लामी बांगलादेशी सरकारकडून हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यासाठी प्रयत्न केले जाणे, यात काय आश्चर्य ?