कुख्यात गुंड मारणे याला पकडणार्या पोलीस पथकाचा गृहराज्यमंत्री यांच्याकडून गौरव !
साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने आणि त्यांचे सहकारी पोलीस हवालदार जितेंद्र कांबळे यांनी पुणे येथील कुख्यात गुंड गजा मारणे याला मोठ्या धाडसाने पकडले.
साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने आणि त्यांचे सहकारी पोलीस हवालदार जितेंद्र कांबळे यांनी पुणे येथील कुख्यात गुंड गजा मारणे याला मोठ्या धाडसाने पकडले.
अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी संस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन
सोमनाथ मंदिराला लुटणार्या महंमद गझनी याचे कौतुक करणार्या मौलानाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा शोध चालू केला आहे
पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाचा तपास आम्ही ए.टी.एस्. कडे सोपवला होता; मात्र अचानक एन्.आय.ए. ने तपासात उडी घेत राज्यशासनावर अविश्वास दाखवला आहे.
रिपब्लिक टी.व्ही.चे संपादक अर्णव गोस्वामी आणि ए.आर्.जी. मीडियाचे कर्मचारी यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलेले अंतरिम संरक्षण कायम ठेवले आहे.
कुणालाही पाठीशी घालण्याचे मुळीच कारण नाही. दोन्ही अन्वेषण यंत्रणा चौकशी करत आहेत.
१० मार्चला यातील एका शौचालयाला अचानक आग लागली आणि सर्व शौचालये जळली.
भारत सरकारनेही चीनचा भारतीय दूतावास बंद करून चीनवर बहिष्कार घालावा !
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याच्या बहिणीची जो बायडेन यांना धमकी
देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचा प्रकार असल्यामुळे अशा घोटाळेबाजांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !