व्हर्जिनिया (अमेरिका) येथील वॉलमार्ट दुकानामध्ये झालेल्या गोळीबारात १० जण ठार
महासत्ता असणार्या अमेरिकेचा समाज हा पुढारलेला समजला जातो. असे असतांनाही ‘या समाजात गोळीबारासारख्या घटना का घडतात ?’, याचे उत्तर अमेरिकेकडे नाही, हे लक्षात घ्या !
महासत्ता असणार्या अमेरिकेचा समाज हा पुढारलेला समजला जातो. असे असतांनाही ‘या समाजात गोळीबारासारख्या घटना का घडतात ?’, याचे उत्तर अमेरिकेकडे नाही, हे लक्षात घ्या !
जगभरातील मानवाधिकारवाले आतातरी तोंड उघडतील का ? भारतातील महिला किंवा मुली यांच्या हत्यांना ‘लव्ह जिहाद’ हे मुख्य कारण आहे, हे सत्य मानवाधिकारवाले आणि पुरोगामी स्वीकारतील का ?
गायींना देण्यात येणार्या प्रतिजैविक (अँटिबायोटिक) इंजेक्शनमधील तत्त्व तिच्या दुधातही उतरल्याचे दिसून आले आहे. सामान्यपणे असे घडत नाही; परंतु डोस अधिक प्रमाणात असल्याने हे घडून येत आहे.
कोलोरॅडो स्प्रिंग्स येथील एका ‘गे नाईट क्लब’मध्ये १९ नोव्हेंबरला मध्यरात्री एका २२ वर्षीय तरुणाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ५ जण ठार, तर १८ जण गंभीर घायाळ झाले. अँडरसन ली आल्ड्रिच असे अक्रमणकर्त्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
भारताशी उघड शत्रुत्व पत्कारणार्या चीनला भारत मात्र व्यापाराच्या माध्यमातून लाखो कोटी रुपये देतो आणि हाच पैसा चीन भारतविरोधी कारवायांसाठी वापरतो !
शिखांचे १० वे गुरु गोविंद सिंह यांनी शिखांसाठी ५ गोष्टी अनिवार्य केल्या होत्या. यात केस, कडा, कृपाण, कचेरा (अंतर्वस्त्र) आणि कंगवा यांचा समावेश आहे.
अब्जाधीश जेफ बेझोस यांनी ग्राहकांना त्यांची रोकड सुरक्षित ठेवण्याचा आणि सुट्टीच्या काळात अनावश्यक खर्च टाळण्याचा सल्ला दिला आहे.
हेडफोनसह मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने श्रवणशक्ती अल्प होण्याचा धोका वाढतो. या संशोधनानुसार ४३ कोटींपेक्षा अधिक लोक सध्या ऐकण्याच्या दुर्बलतेने ग्रस्त आहेत.
राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारीची घोषणा करणारे डोनाल्ड ट्रम्प हे पहिले प्रमुख उमेदवार ठरले आहेत !
अमेरिकेतील टेक्सास राज्यातील डलास शहरात १२ नोव्हेंबर या दिवशी हवाई प्रात्यक्षिकांच्या वेळी दोन लढाऊ विमानांची हवेत धडक झाली. यामध्ये ६ जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही लढाऊ विमाने दुसर्या महायुद्धातील आहेत.