रशियाकडून युरोपला होणार्‍या गॅसच्या पुरवठ्यात घट : युरोपमध्ये हाहाःकार उडण्याची शक्यता !

युक्रेनविरुद्धच्या युद्धात अमेरिकेसह अनेक युरोपीय देशांनी एकत्र येऊन रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. असा निर्णय घेऊन त्या देशांना रशियाने रोखठोक प्रत्युत्तर दिल्याचे सांगितले जात आहे.

हेगमधील भारताच्या राजदूत रीनत संधू भेट देत नाहीत ! – नेदरलँड्सचे खासदार गिर्ट विल्डर्स

नूपुर शर्मा यांना माझा पाठिंबा दर्शवण्यासाठी मी हेगमधील भारताच्या राजदूत रीनत संधू यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु काही ना काही निमित्त काढून त्या भेट देण्याचे टाळत आहेत.

मी इस्लामपेक्ष हिंदु धर्माचा लाख पटींनी सन्मान करतो ! – गिर्ट विल्डर्स

विल्डर्स यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये  #IsupportNupurSharma (मी नूपुर शर्मा यांचे समर्थन करतो) या हॅशटॅगचा वापरही केला.

ब्रिटनमध्ये पैगंबर यांची मुलगी फातिमा हिच्यावरील चित्रपटावर बंदी घालण्याची मुसलमानांची मागणी

या चित्रपटावर मुसलमानांकडून इस्लामचा अवमान करण्याचा आरोप करत त्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे; मात्र सरकारने बंदी घालण्याला नकार दिला आहे.

चीन बनवत आहे ३०० नवीन ‘सायलो’ क्षेपणास्त्रे !

विस्तारवादी चीन त्याच्या अणवस्त्रशक्तीचा उपयोग भविष्यात भारताच्या विरोधात करील, हे जगजाहीर आहे. त्यामुळे भारताने आधीच सावध होऊन चीनला कूटनैतिक, व्यावसायिक आदी स्तरांवर च्युत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

‘नन’वर बलात्कार केल्याचा आरोप असणार्‍या माजी बिशप फ्रँको मुलक्कल याला ‘पाद्री’ म्हणून पुन्हा काम करण्यास पोप यांची अनुमती

केरळमधील सत्र न्यायालयाने निर्दोष ठरवल्याने अनुमती

ब्रिटनमध्ये प्रेषित महंमद यांच्या मुलीवरील चित्रपटाला विरोध करणार्‍या इमामाची सल्लागार पदावरून हकालपट्टी

मुसलमान कितीही उच्चशिक्षित किंवा उच्चपदस्थ असले, तरी त्यांच्यासाठी त्यांचा धर्म प्रथम असतो, हेच यातून दिसून येते !

वर्ष २१०० पर्यंत भारताच्या लोकसंख्येत होणार २९ कोटींची घट !

वाढत्या शहरीकरणा समवेतच महिलांमध्ये शिक्षित होण्याचे प्रमाण वाढल्याने जन्मदर नियंत्रित होत असल्याचे तज्ञांचे मत आहे. मुलांचे जन्म नियंत्रित करण्याची वाढलेली साधने, हेही यामागील एक कारण असल्याचे सांगितले जात आहे.

युद्धामध्ये आतापर्यंत युक्रेनच्या १० सहस्र सैनिकांचा मृत्यू

अमेरिका आणि इतर काही पाश्‍चात्त्य गुप्तचर संस्थांच्या मते आतापर्यंत रशियाने १० सहस्र सैनिक गमावले आहेत, तर युक्रेनकडून मात्र १० जूनपर्यंत रशियाचे अनुमाने ३१ सहस्र ९०० सैनिक मारल्याचा दावा करण्यात आला आहे.

युक्रेनमध्ये रशियाच्या विरोधात लढण्यास गेलेल्या २ ब्रिटिश आणि  मोरोक्कोच्या एका नागरिकाला रशियाकडून मृत्यूदंडाची शिक्षा

रशियाच्या सैन्याच्या विरोधात लढण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या २ ब्रिटिश आणि मोरोक्कोच्या एका नागरिकाला रशिया समर्थनक डोनबास भागात अटक करण्यात आली होती.