हिंदूंना अशा नेत्याची आवश्यकता आहे, जो हिंदूंचे १०० टक्के रक्षण करील !

आता असहिष्णुतेच्या प्रती सहिष्णु होणे बंद केले पाहिजे. जिहादी, आतंकवादी आणि कट्टरतावादी यांच्यापासून हिंदुत्वाचे रक्षण करा. इस्लामचे लांगूलचालन करू नका, अन्यथा याचे मूल्य चुकवावे लागेल !

भारतातील कार्बन उत्सर्जन केवळ ५ टक्के !

पंतप्रधान मोदी यांचे ‘जी-७’ शिखर परिषदेत प्रतिपादन !

फ्रान्समध्ये प्रत्येक चार जणांपैकी एकजण बहिरा ! – संशोधनाचा निष्कर्ष

फ्रान्समध्ये नुकतेच १८ ते ७५ वर्षे वयोगटांतील २ लाख लोकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षणात ‘फ्रान्समध्ये चार जणांपैकी एकजण बहिरा आहे किंवा त्याला अल्प प्रमाणात ऐकायला येते’, असे दिसून आले.

मोरोक्कोहून स्पेनमध्ये घुसखोरी करतांना झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू

मानवाधिकार संघटनांकडून चौकशीची मागणी

नॉर्वे येथे झालेला गोळीबार हे आतंकवादी आक्रमणच ! – पोलीस

येथे २५ जूनच्या रात्री लंडन क्लब, हेर नेल्सन क्लब आणि एक पब अशा ३  ठिकाणी गोळीबार करणार्‍याला अटक करण्यात आली आहे.

पूर्व युक्रेनमधील सेवेरोदोनेत्स्क येथून युक्रेनी सैनिकांना परत येण्याचा आदेश

या निर्णयामुळे लुहांस्क प्रांतातील मोठा भाग रशियाच्या कह्यात जाणार आहे. लुहांस्क प्रांतात रशियन भाषा बोलणार्‍यांची संख्या लक्षणीय असल्याने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची या प्रांतावर आधीपासून दृष्टी होती.

स्टॉकहोम (स्वीडन) येथे चाकूने केलेल्या आक्रमणात २ जण गंभीर घायाळ !

स्टॉकहोम (स्वीडन) येथील पश्‍चिमी भागामध्ये एका शॉपिंग मॉलमध्ये चाकूने केलेल्या आक्रमणात किमान २ लोक गंभीर घायाळ झाले. १६ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

रशिया-युक्रेन युद्धात रशियाचे ३४ सहस्र सैनिक ठार झाल्याचा युक्रेनचा दावा

गेल्या साडेतीन मासांपासून चालू असलेल्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात आतापर्यंत रशियाचे अनुमाने ३४ सहस्र १०० सैनिक ठार झाले, असा दावा युक्रेनकडून करण्यात आला.

कोरोना काळानंतर मनुष्यबळ अभावी ब्रिटनमध्ये विमानांची ९० उड्डाणे रहित !

कोरोना काळानंतर हवाई वाहतूक पूर्ववत् झाली असली, तरी मनुष्यबळाचे संकट युरोपपासून ते अमेरिकेपर्यंतच्या प्रवाशांना अडचणींचा सामना करण्यास भाग पाडत आहे.

रशिया-युक्रेन युद्ध अनेक वर्षे चालू राहू शकते ! – नाटो

पश्चिमी देशांना युक्रेनला दीर्घकाळ साहाय्य करत रहाण्याची सिद्धता ठेवावी लागेल. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध काही वर्षे चालू राहू शकते.