रशियाविरुद्धच्या युद्धात जगाने आम्हाला वार्यावर सोडले ! – युक्रेन
युक्रेनला साहाय्य करण्याचे आश्वासन देऊनही अमेरिका, युरोपीय देश आणि ‘नाटो’ देश यांच्याडून ऐनवेळी माघार
युक्रेनला साहाय्य करण्याचे आश्वासन देऊनही अमेरिका, युरोपीय देश आणि ‘नाटो’ देश यांच्याडून ऐनवेळी माघार
युक्रेनच्या या प्रस्तावावर रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह यांनी ‘युक्रेनच्या सैन्याने लढाई थांबवल्यासच आम्ही चर्चा करू’, असे म्हटले आहे.
कोणत्याही क्षणी राजधानी कीव रशियाच्या नियंत्रणात जाण्याची शक्यता आहे. रशियाने भूमीवरून, सागरी मार्गाने आणि आकाश मार्गाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. रशियाचे तब्बल १ लाख सैन्य युक्रेनमध्ये घुसले आहे.
युक्रेनच्या या भारतविरोधी भूमिकेची सामाजिक माध्यमांवर चर्चा चालू आहे. वर्ष १९९८ मध्ये जगभरातील २५ देशांनी भारताला विरोध केला होता.
भविष्यात तिसरे जागतिक महायुद्ध झाल्यावर भारतातही अशीच स्थिती निर्माण झाल्यास आश्चर्य वाटू नये ! अशा स्थितीत देवाने आपले रक्षण करावे, यासाठी साधनाच करणे आवश्यक आहे !
व्यक्तीच्या मृत्यूसमयी तिला जीवनातील बहुतेक सर्व घटना वेगाने आठवत असल्याचे शास्त्रज्ञांनी मृत्यूशय्येवरील एका व्यक्तीच्या नुकत्याच केलेल्या संशोधनाअंती उघड झाले आहे.
‘रशियाचे ‘नाटो’शी असलेले मतभेद चर्चेतूनच सोडवले जाऊ शकतात’, असे सांगत हिंसाचार त्वरित थांबवण्याचे आवाहन केले. संघटित प्रयत्नांद्वारेच चर्चेमधून वाटाघाटी करून हा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असेही मोदी यांनी सांगितले.
अन्य राष्ट्रांनी रशियाच्या या कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनी कधीही न अनुभवलेल्या परिणामांना त्यांना सामोरे जावे लागेल, अशी गर्भीत चेतावणीही पुतिन यांनी दिली.
रशियामध्ये युक्रेनचे तब्बल ३० लाख नागरिक वास्तव्य करत आहेत. युक्रेनच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार युक्रेनमध्ये ३० दिवसांची आणीबाणी लागू होणार आहे.
रशियाने युक्रेनच्या २ प्रांतांना ‘स्वतंत्र देश’ घोषित करण्याचे धाडस करण्यापूर्वी ‘याविरोधात जागतिक समुदायाकडून कोणत्या प्रतिक्रिया येणार आहेत ?’, याचा विचार केलेलाच असणार. त्यामुळे अशा प्रतिक्रियांना रशिया भीक घालणार नाही, हेही तितकेच खरे.