मुसलमानांनो, भारतीय दूतावासावर मोर्चा काढा ! – पाकमधील कट्टरतावादी संघटनेचे भारतद्वेषी आवाहन

भारतातील हिंदूंनीही पाकमधील हिंदूंच्या रक्षणाचे सूत्र उपस्थित करून येथील पाक दूतावासाच्या समोर निदर्शने करावीत !

वीजटंचाईमुळे पाकची राजधानी इस्लामाबादमधील विवाह समारंभांवर निर्बंध

सध्या हा नियम राजधानी इस्लामाबाद शहरासाठीच लागू करण्यात आला असला, तरी भविष्यातील या संकटाचे गांभीर्य पाहून याची व्यप्ती इतर शहरांपर्यंतही वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बलुचिस्तानमध्ये २३ वर्षांत ८ सहस्र बलुची लोकांचे अपहरण !

पाकच्या या अत्याचारांच्या विरोधात एकही इस्लामी देश आणि पाश्‍चात्त्य देश बोलत नाही, हे लक्षात घ्या !

अज्ञातांकडून पाकिस्तानातील हिंदु मंदिरांवर आक्रमण : हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड

नूपुर शर्मा प्रकरणी पाकिस्तानने भारताकडे त्वरित निषेध नोंदवला, तसा आता भारत पाकिस्तानकडे निषेध नोंदवणार का ? कि नेहमीप्रमाणे याकडे दुर्लक्ष करणार ?

पाक सैन्य आणि आतंकवादी संघटना टीटीपी यांच्यात संघर्ष विराम

पाकने या संघर्ष विरामानंतर टीटीपीच्या आतंकवाद्यांचा वापर भारतविरोधी कारवाया करण्यासाठी वापरल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

मला कराची येथील कसोटीत सचिन तेंडुलकरला घायाळ करायचे होते !

पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याची स्वीकृती
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने याची नोंद घेऊन अशा खेळाडूंवर कारवाई केली पाहिजे !

..तर पाकचे ३ तुकडे होणार ! – पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा दावा

भारत बलुचिस्तानला वेगळे करण्यासाठी प्रयत्नात असल्याचाही आरोप

पाक सरकार आणि ‘तहरीक-ए-पाकिस्तान’ यांच्यातील संघर्ष विराम अनिश्चित काळासाठी वाढवला !

३० मे या दिवशी संघर्ष विरामचा कालावधी संपला होता. त्यानंतर ती वाढवण्यात आली. टीटीपी ही संघटना अल् कायदाच्या जवळची मानली जाते. पाकच्या सीमेवरील भागात तिच्याकडून अनेक आक्रमणे करण्यात आली आहेत.

पाकच्या गृहमंत्र्यांना अमली पदार्थांच्या प्रकरणी समन्स

ज्या देशाचा गृहमंत्रीच गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असेल, तो देशातील कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?

पाकमध्ये प्रतिवर्ष १ सहस्र १०० महिलांचे होते ‘ऑनर किलिंग’ !

‘ऑनर किलिंग’ म्हणजे कुटुंबाची अब्रू घालवल्याचा आरोप करत केलेली हत्या ! पाकिस्तानात वर्ष २००४ ते २०१६ या काळात १५ सहस्र २२२ हत्या झाल्या आहेत, म्हणजेच प्रतिवर्षी १ सहस्र १७०, तर प्रत्येक आठवड्याला २२ हत्या होत आहेत. ही आकडेवारी जगातील सर्वोच्च आहे !