
इस्लामाबाद – भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित अवमानाच्या विरोधात ९ आणि १० जून या दिवशी इस्लामाबादमधील भारतीय दूतावासावर मोर्चा काढावा, असे भारतद्वेषी आवाहन पाकमधील ‘जमात-ए-इस्लामी’ या कट्टरतावादी संघटनेचे प्रमुख सिराज-उल्-हक यांनी केले. ‘या मोर्च्याद्वारे भारताला संदेश द्यायचा आहे की, महंमद पैगंबर यांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी आम्ही मरायलाही सिद्ध आहोत’, असेही त्यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाभारतातील हिंदूंनीही पाकमधील हिंदूंच्या रक्षणाचे सूत्र उपस्थित करून येथील पाक दूतावासाच्या समोर निदर्शने करावीत ! |
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा
Pakistani Soldiers Loot POK : पाकिस्तानच्या सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेट्रोलपंप लुटला !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !
निजामाबाद (तेलंगाणा) येथील शाळेत हिंदु विद्यार्थ्यांना उर्दू आणि कलमा शिकवण्याचा विरोध
US-Iran War : अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
Iran Nuclear Bomb : इराणच्या स्वसंरक्षणासाठी अणूबाँब बनवण्याला पर्याय नाही !