आम्ही येत आहोत !

गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तान आणि ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या आतंकवादी संघटनेमध्ये सशस्त्र संघर्ष चालू आहे. या पार्श्वभूमीवर या संघटनेकडून एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. यात पाक संसद दिसत आहे. एका व्यक्तीच्या हातात कागदाचा तुकडा दिसत आहे.

पाकमध्ये धर्मांधांच्या आक्रमणात घायाळ झालेल्या हिंदूचा मृत्यू

इस्लामी देश पाकिस्तानमध्ये असुरक्षित हिंदू !

वीजटंचाईमुळे पाकमध्ये रात्री बाजारपेठा, लग्नाची सभागृहे आदी बंद ठेवण्याचा आदेश  

पाकिस्तानच्या मंत्रीमंडळाने राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन योजनेला संमती दिली. वीज वाचवणे आणि तेल आयात यांवर अवलंबून रहाणे अल्प करण्याच्या उद्देशाने या योजनेला संमती देण्यात आली आहे.

‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेला नष्ट करा, अन्यथा आम्ही करू !

‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी)’ या आतंकवादी संघटनेने पाकमध्ये समांतर सरकार स्थापन केल्यानंतर पाकने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

‘पठाण’मधील ‘बेशरम रंग’ माझ्या जुन्या गाण्याप्रमाणे !

‘बेशरम रंग’ हे गाणे सज्जाद अली यांच्या संगीत संयोजनावर आधारित आहे. भारतातील लोक पाकिस्तानी गाणे चोरतात आणि त्यांना त्याचे महत्त्वही देत नाहीत.

पाकमध्ये हिंदु विवाहित तरुणीचे मुसलमान पोलीस कर्मचार्‍याकडून अपहरण आणि विवाह !

पाकमध्ये पोलीस कर्मचारी ओबेदुल्ला खोसो याने विवाहित हिंदु तरुणी लाली कच्छी हिला बलपूर्वक पळवून नेले आणि तिच्याशी विवाह केला.

पाकमध्ये ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेकडून समांतर सरकार घोषित !

पाकने आतंकवाद पोसला. आता हाच आतंकवाद त्याच्या अस्तित्वावर उठला आहे. त्याने जे पेरले, तेच उगवले आहे, असेच म्हणावे लागेल !

वादग्रस्त पाक-चीन आर्थिक महामार्ग प्रकल्पाला पाकमध्ये हिंसक विरोध !

५ दिवसांत १०० हून अधिक आंदोलनकर्त्यांना अटक !

पाकिस्तानी हिंदु क्रिकेटपटूवर भारतातील अपघातग्रस्त क्रिकेटपटूविषयी  सहानुभूती व्यक्त केल्यामुळे धर्मांधांकडून टीका !

यातून धर्मांध मुसलमानांची विकृत मानसिकता लक्षात येते ! भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी अशा धर्मांधांची नेहमीच तळी उचलत असतात, हे लक्षात घ्या !

अमेरिकेतील पाकिस्तानी दूतावासाची इमारत विकत घेण्याच्या शर्यतीत इस्रायल आणि भारत आघाडीवर !

या इमारतीचा राजनैतिक स्थायी दर्जा वर्ष २०१८ मध्ये संपुष्टात आला. आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या पाकिस्तानने हा दूतावास विकण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.