चिनी आस्थापन ‘अलीबाबा’चे संस्थापक आणि अब्जाधीश जॅक मा यांनी केला पाकिस्तानचा छुपा दौरा !

चीनमधील अब्जाधीश तथा ‘अलीबाबा ग्रुप’चे सहसंस्थापक जॅक मा यांनी नुकताच पाकिस्तानचा छुपा दौरा केला. या दौर्‍याची कल्पना पाकमधील चीनच्या दूतावासालाही नसल्याने सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या वेळी मा यांच्यासमवेत १ अमेरिकी आणि ५ चिनी नागरिक उपस्थित होते.

पाकिस्तानमध्ये १ सहस्र ५५० हून अधिक मंदिरे पाडून त्याजागी बांधल्या गेल्या भव्य इमारती !

भारतात अल्पसंख्यांक मुसलमान असुरक्षित असल्याचा कांगावा करणारी अमेरिका आणि इस्लामी देश पाकिस्तानमधील हिंदूंच्या या दुःस्थितीविषयी गप्प का ? याविषयी भारत सरकार पाकला खडसावणार का ?

पाकिस्तानमध्ये धर्मांध मुसलमानांनी गुरुद्वारामध्ये घुसून केला गुरु ग्रंथसाहिबचा अवमान !

स्थानिकांनी पकडून दिलेल्या धर्मांधांना पोलिसांनी दिले सोडून !

(म्हणे) ‘भारत-अमेरिका शस्त्रास्त्र करार आमच्या सुरक्षेसाठी धोकादायक !’ – पाकिस्तान

चोराच्या उलट्या बोंबा ! आशिया खंडात अस्थिरता भारतामुळे नव्हे, तर पाकमुळे वाढते, हे त्याने लक्षात घ्यावे !

पाकमध्ये अल्पवयीन भावांचे लैंगिक शोषण करून हत्या करणार्‍या मदरशातील शिक्षकाला मृत्यदंडाची शिक्षा !

भारतातीलच नव्हे, तर पाकमधील मदरशांमध्येही अशा प्रकारचे गुन्हे वारंवार घडत आहेत. प्रसिद्ध इस्लामी अभ्यासक आरिफ अजाकिया यांच्या म्हणण्यानुसार आता केवळ भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण जगातील मदरसे बंद करण्याची वेळ आली आहे !

पाकिस्तानमध्ये माजी हिंदु खासदाराच्या घरावर फिरवण्यात आला बुलडोजर !  

इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते असल्याने झाली कारवाई !

(म्हणे) ‘अमेरिकेने भारतधार्जिणी वक्तव्ये करू नयेत !’  – पाकिस्तान

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी पाकविरुद्ध प्रसारित केलेल्या संयुक्त निवेदनामुळे पाकचा जळफळाट ! 

पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर अणूबाँब डागण्याच्या तोफा तैनात !

‘आक्रमण हा संरक्षणाचा सर्वोत्तम उपाय आहे’, हे लक्षात घेऊन भारताने पाकला लक्षात राहील, असे आक्रमण त्याच्यावर करणे आवश्यक आहे !

पेशावर (पाकिस्तान) येथे शिखांवरील आक्रमणांच्या २ घटनांत १ जण ठार, तर दुसरा घायाळ  

पाकिस्तानचे साहाय्य घेऊन स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणारे याविषयी का बोलत नाहीत ? अशा घटना त्यांना मान्य आहेत का ?

पाकिस्तान कराची बंदर पुढील ५० वर्षांसाठी संयुक्त अरब अमिरातला देण्याची शक्यता 

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्‍या पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची शहरातील बंदरावर पुढील ५० वर्षांसाठी संयुक्त अरब अमिरातचे नियंत्रण असणार आहे.