पाकिस्तानात अणुबाँब सामग्रीच्या निर्मितीसाठी उभारण्यात आलेले युरेनियम संवर्धन प्रकल्प पूर्णत्वास !
‘आक्रमण हा संरक्षणाचा सर्वोत्तम मार्ग आहे’, या धोरणाप्रमाणे भारताने अगोदरच पाकचा निःपात करणे आवश्यक आहे !
‘आक्रमण हा संरक्षणाचा सर्वोत्तम मार्ग आहे’, या धोरणाप्रमाणे भारताने अगोदरच पाकचा निःपात करणे आवश्यक आहे !
अवकाश क्षेत्रातील अपयशासाठी त्यांनी पाकिस्तानच्या शास्त्रज्ञांना उत्तरदायी धरले आहे.
‘पाकिस्तान सरकारने इस्लामच्या नावावर आमची दिशाभूल करणे थांबवावे’, असे आवाहन पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांनी सरकारला केले आहे.
‘आम्हाला फारच लाज वाटत आहे की, पाकिस्तान अण्वस्त्र संपन्न देश असूनही भारताने आपल्याला या परिषदेचे आमंत्रण दिले नाही; मात्र बांगलादेशला आमंत्रित केले आहे.
पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील चित्राल जिल्ह्यातील अफगाणिस्तानच्या सीमेवरील २ चौक्यांवर ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेने केलेल्या आक्रमणात पाकचे ११ सैनिक ठार घायाळ झाले.
असे म्हणणार्या पाकनेच काश्मीरवरून भारताशी ४ युद्धे केली आहेत. त्यामुळे पाकवर कोण विश्वास ठेवणार ? पाकने युद्ध केले, तर आता त्याचा संपूर्ण विनाश अटळ आहे, हेही त्याला ठाऊक आहे !
बलोच जगाच्या इतिहासामध्ये एक स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहोत. विदेशी शक्ती पाकिस्तान सरकारशी हातमिळवणी करून बलुचिस्तानची लूट करत आहेत. हे थांबले पाहिजे.
भारतातील अल्पसंख्यांकांवरील कथित अत्याचारांची नोंद घेऊन भारतातील हिंदूंना तालिबानी ठरवणारा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग आता गप्प का ?
पाकिस्तानने जे पेरले, तेच उगवत आहे ! यातूनच पुढे पाकचा विनाश झाला, त्याची शकले झाली, तर आश्चर्य वाटू नये !
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आंदोलकांनी काश्मीर जिल्ह्यातील गुन्हेगारीग्रस्त कंधकोटमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्यासाठी आवाज उठवला.