
रावळपिंडी (पाकिस्तान) – लवकरच हजरो, हसनाबाद, तक्षशिला, रावळपिंडी आणि इस्लामाबाद येथे शिखांचा वंशसंहार केला जाईल. पाकिस्तान हा शीख देश नाही, तर मुसलमान देश आहे, अशी धमकी एका शीख व्यक्तीला अज्ञातांनी पत्रक देऊन केल्याची घटना समोर आहे. राम सिंह नावाच्या या शीख व्यक्तीने याविषयी पोलिसांत तक्रार केली आहे. तक्षशिला येथे जात असतांना दुचाकीवरून आलेल्या दोघा जणांनी राम सिंह यांच्याकडे हे पत्रक फेकले होते. राम सिंह यांनी शिखांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिकाखलिस्तानची मागणी करणारे याविषयी तोंड उघडतील का ? कॅनडातून हिंदूंना हाकलण्याची धमकी देणारे खलिस्तानी पाकच्या विरोधात का बोलत नाहीत ? |
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !