भारतद्वेषी पाकिस्तानचा चोंबडेपणा !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव सयरुस काझी यांनी भारत आणि कॅनडा यांच्यातील वादावरून विधान केले आहे. ते म्हणाले, ‘‘कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या दाव्यात निश्चित काही तरी तथ्य आहे.’’ या वेळी त्यांनी ‘भारताचे कुलभूषण जाधव पाकिस्तानला अस्थिर करण्याच्या कामामध्ये होते’ असा आरोपही केला. जाधव यांना पाकने कथित हेरगिरीच्या प्रकरणी पाकिस्तानच्या इराण सीमेजवळून अटक केली होती. जाधव यांना पाकच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेली आहे.
“Pakistan is the only country that is not afraid of India”, claims Pakistan’s Foreign Secretary, Muhammad Syrus Qazi
On the question of India’s involvement in the Killing of Khalistani Terrorist Nijjar, Muhammad said, “We are aware of the nature of our eastern neighbours, we… pic.twitter.com/Jl3Xz0MQVP
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) September 20, 2023