लाहोर येथील महाराजा रणजित सिंह यांच्या मूर्तीची तोडफोड
येथील न्यायालयात जून २०१९ मध्ये स्थापन करण्यात आलेली महाराजा रणजित सिंह यांच्या मूर्तीची एका तरुणाकडून तोडफोड करण्यात आली. त्याला तात्काळ अटक करण्यात आली.
येथील न्यायालयात जून २०१९ मध्ये स्थापन करण्यात आलेली महाराजा रणजित सिंह यांच्या मूर्तीची एका तरुणाकडून तोडफोड करण्यात आली. त्याला तात्काळ अटक करण्यात आली.
देहलीतील शेतकर्यांच्या आंदोलनावरून लक्ष वळवण्यासाठी भारत पुन्हा एकदा पाकमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’ करू शकतो, अशी भीती पाकमध्ये निर्माण झाली आहे.
याविषयी भारतातील तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि पाकप्रेमी तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !
मे २०२० पासून ही बंदी घालण्यात आली आहे. पाकमधील शेकडो वैमानिकांकडे विमान चालवण्याचा परवाना नसल्याने ही बंदी घालण्यात आली आहे. इस्लामी देशांनीही पाकच्या विमानांवर बंदी घातली आहे.
पाकला काळ्या सूचीत घालू नये म्हणून पाक आतंकवाद्यांच्या अर्थपुरवठ्यावर लक्ष ठेवणार्या एफ्.ए.टी.एफ्. संस्थेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा असा प्रयत्न करत आहे, हे जगाला दिसत आहे !
फ्रान्समधील मुसलमानांवर बोलणारे पाक नेते चीनमधील उघूर मुसलमानांवर मौन बाळगतात ! सोनाराने कान टोचले की, अधिक योग्य ठरते; मात्र पाकसारख्या कोडग्या देशावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, हेही तितकेच खरे !
पाकिस्तानचा काश्मीरच्या सूत्रावरून पुन्हा एकदा पराभव झाला आहे. पाकने इस्लामी देशांची संघटना ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’च्या (‘ओेआयसी’च्या) परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत काश्मीरच्या सूत्रावर चर्चा करण्याची मागणी केली होती.
पाकमधील असुरक्षित हिंदूंविषयी कुणी आवाज उठवत नाही, हे लक्षात घ्या !
पाकला पुन्हा चपराक ! ‘ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ (ओ.आय.सी.) या इस्लामी देशांच्या संघटनेच्या बैठकीमध्ये काश्मीरवर कोणतीही चर्चा होणार नाही. या बैठकीसाठी हा विषयच ठेवण्यात आलेला नाही !
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हाफिज सईद घरामध्येच सुरक्षित असून तो पाहुण्यांना सहज भेटू शकतो.