इंडोनेशियातील मशिदींवरील भोंग्यांचा आवाज नियंत्रित केला जाणार !
जे जगातील सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेल्या इस्लामी इंडोनेशियाला शक्य आहे, ते धर्मनिरपेक्षतावादी भारताला का शक्य होत नाही ?
जे जगातील सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेल्या इस्लामी इंडोनेशियाला शक्य आहे, ते धर्मनिरपेक्षतावादी भारताला का शक्य होत नाही ?
इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णो यांची ७० वर्षांची मुलगी सुकमावती यांनी इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. २६ ऑक्टोबर या दिवशी सुकमावती या हिंदु धर्माचा विधीवत स्वीकार करणार आहेत.
जगभरातील सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असणार्या देशात सहस्रो मशिदींवरील ध्वनीक्षेपकाचा आवाज न्यून होऊ शकतो, तर धर्मनिरपेक्ष भारतात अवैधरित्या चालू असणारा आवाज बंदही होऊ शकतो !
इंडोनेशियामध्ये रहाणारे हिंदु आदिवासी हे ‘टेंगर’ नामक जातीतील असून ते पूजा करण्यासाठी पूर्व जावा येथील प्रोबोलिंगगो येथे असणार्या माउंट ब्रोमो ज्वालामुखीला जातात. तेथे ते श्री गणेशाची पूजा करतात.
‘शिहाब यांनी माहिती लपवल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्यात अडचणी निर्माण झाल्या, तसेच त्यांनी लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण केला’, असे न्यायालयाने शिक्षा ठोठावतांना म्हटले.
येथे सातत्याने मुसळधार पाऊस पडत असल्याने बेपत्ता लोकांच्या शोधामध्ये अडथळे येत आहेत. अदोनारा बेटावरील पूर्व फ्लोरेस जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मनुष्यहानी झाली आहे. येथे झालेल्या भूस्खलनात अनेक लोकांचा मृत्यू झाला.
‘बॉम्बस्फोटामागील कारणांचा शोध घेण्यासाठी आम्ही अन्वेषण चालू केले आहे’,-पोलीस आयुक्त ई. झुलपन
इंडोनेशियामध्ये झालेल्या ६.२ रिक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामध्ये ३४ जणांचा मृत्यू, तर ७०० जण घायाळ झाले आहेत. या भूकंपामध्ये सुलावेसी बेटावरील एका मोठ्या रुग्णालयाची इमारत कोसळली असून त्याखाली अनेक रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
‘चिनी कोरोना लसीमध्ये डुकराचा अंश आहे’, असे सांगत त्याला विरोध करणार्या इस्लामी राष्ट्र इंडोनेशियाला जशी ‘यात डुकराचा अंश नाही’, अशी जाणीव झाली, तशी भारतातील लसीला विरोध करणार्या मुसलमानांना कधी होणार ?
हे विमान उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या ४ मिनिटांत समुद्रात कोसळले. या विमानात ५० प्रवाशी आणि १२ कर्मचारी होते. या सर्वांचा मृत्यू झाला आहे.