Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले
वासनांध नराधमासह त्याला मोकाट सोडणार्या ग्रामपंचायतीतील संबंधितांवरही कठोर शिक्षा होणे आवश्यक !
वासनांध नराधमासह त्याला मोकाट सोडणार्या ग्रामपंचायतीतील संबंधितांवरही कठोर शिक्षा होणे आवश्यक !
कामाच्या ठिकाणी सुरक्षितता राखण्याविषयी ‘भारत कोकिंग कोल लिमिटेड’च्या (‘बी.सी.सी.एल्.’च्या) कर्मचार्यांसाठी ३ दिवसांची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने धनबाद येथील जगन्नाथ रुग्णालयामध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती बैठकी’चे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी संबोधित केले.
असे नेते असणार्या पक्षावर बंदी घालण्याची मागणी जनतेने केली पाहिजे !
ख्रिस्ती (कान्व्हेंट) शाळांमध्ये येशूची प्रार्थना आणि मंत्र यांच्या वादाचे प्रकरण
झारखंड येथील भारतीय महसूल सेवा अधिकारी निशा उराव यांचे विधान
‘भारत कोकिंग कोल लिमिटेड’चे कर्मचारी असलेल्या वडिलांची हत्या करून त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणार्या त्यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली. मुलाने वडिलांच्या हत्येसाठी २ जणांना सुपारी दिली होती. त्यांनाही पोलिसांनी अटक केली.
‘मातृभूमी राष्ट्रप्रेमी संस्था’ आयोजित वार्षिक अधिवेशनात ‘हिंदु जनजागृती समिती’चे पूर्व अन् ईशान्य भारत राज्यांचे समन्वयक श्री. शंभू गवारे, तसेच अध्यात्मप्रसाराचे कार्य करणार्या सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांचा ‘मातृभूमी सन्मान’ देऊन सत्कार करण्यात आला.
रांचीमध्ये रा.स्व. संघाच्या कार्यालयावर झालेल्या पेट्रोल बाँब आक्रमणाच्या प्रकरणी एकूण ३ जणांना अटक करण्यात आली आहे.
सीसीटीव्हीच्या चित्रीकरणाची पडताळणी करण्यात आल्यावर २ तरुण पेट्रोल बाँब फेकतांना दिसून आले.
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष सुरक्षा आणि धार्मिक भेदभाव विरोधी प्रकरणांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.