रांची (झारखंड) येथे कारखान्यावर धाड टाकून मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त

रांची (झारखंड) – येथे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग यांनी संयुक्तरित्या ओरमांझी भागात असलेल्या एका दारूच्या कारखान्यावर घातलेल्या धाडीमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते आणि बिहारचे माजी आमदार सुबोध कुमार राय यांच्यासह ३ जणांना अटक केली. येथून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू जप्त केली.
RJD Leader Arrested in Fake Liquor Racket
Former Rashtriya Janata Dal MLC Subodh Rai has been arrested after a raid on an illicit liquor factory in Ranchi, where a large quantity of fake liquor was seized.
People should demand a ban on a party having such leaders !
VC:… pic.twitter.com/TzET8DYA6v
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 2, 2026
या दारूच्या बाटल्यांवर किंगफिशर, रॉयल्सन गोल्ड व्हिस्की, आफ्टर डार्क ब्लू व्हिस्की आदी नामांकित दारूंचे लेबल लावून ती इतर राज्यांमध्ये विकण्याची सिद्ध केली जात होती.
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले