
रांची (झारखंड) – येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर २ पेट्रोल बाँब फेकण्याची घटना १६ जूनच्या रात्री घडली. सुदैवाने दोन्ही बाटल्या कार्यालयाच्या आवारात पोचू शकल्या नाहीत. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सकाळी जेव्हा स्वयंसेवक कार्यालयाच्या परिसरात पोचले, तेव्हा त्यांना या घटनेची माहिती मिळाली. सीसीटीव्हीच्या चित्रीकरणाची पडताळणी करण्यात आल्यावर २ तरुण पेट्रोल बाँब फेकतांना दिसून आले. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली.
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले