हत्याकांडास कारणीभूत असलेल्यांना जनतेने क्षमा करू नये ! – पंतप्रधान मोदी

बीरभूमतील तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते आणि बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर रात्री येथे १२ घरांची जाळपोळ करण्यात आली. या घटनेवर पंतप्रधानांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

बीरभूम (बंगाल) येथे तृणमूल काँग्रेसच्या पंचायत नेत्याच्या हत्येनंतर १० जणांना जिवंत जाळले !

या घटनेवरून आता केंद्र सरकारने बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !

नदिया (बंगाल) येथे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहून परतणार्‍या भाजपच्या खासदाराच्या वाहनावर बाँबफेक

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाद्वारे काश्मीरमधील हिंदूंचा धर्मांधांनी केलेला नरसंहार दाखवल्यानंतर हिंदूंना नाही, तर धर्मांधांनाच राग येतो, हे लक्षात घेतले पाहिजे !

‘द कश्मीर फाइल्स’वरून कोलकाता येथील चित्रपटगृहामध्ये धर्मांधांचा गदारोळ !

धर्मबांधवांचे क्रौर्य जगासमोर येऊ नये, यासाठी खटाटोप करणारे धर्मांध ! अशांना पोलिसांनी कठोर शिक्षा करणे आवश्यक !

मुर्शिदाबाद (बंगाल) येथे सैनिकाकडून सहकार्‍याची हत्या करून आत्महत्या

एक दिवसापूर्वीच पंजाबच्या अमृतसरमध्येही अशीच घटना घडली होती. यात सैनिकाने ४ सहकार्‍यांना ठार करून आत्महत्या केली होती.

बंगालमध्ये हिंदु कुटुंबाकडून गेली ५० वर्षे मशिदीचा सांभाळ आणि जीर्णोद्धार !

अन्य धर्मीय हिंदूंची मंदिरे, देवतांची मूर्ती आदींना नष्ट करण्यासाठी, हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी, त्यांच्या मुलींना लव्ह जिहादद्वारे फसवण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची हत्या

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखू न शकणे, हे सरकारी यंत्रणा अन् पोलीस यांना लज्जास्पद !

मुर्शिदाबाद (बंगाल) येथे मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब घालून शाळेत येण्यापासून रोखल्याने धर्मांधांकडून शाळेची तोडफोड

हिजाब घालायला अनुमती नाही; म्हणून शाळेवर दगडफेक करणारे धर्मांध भारतात रहाण्याच्या लायकीचे आहेत का ? याविषयी ढोंगी निधर्मीवादी का बोलत नाहीत ?

बंगालच्या ८ जिल्ह्यातील अवैध मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे पाडण्याचा तृणमूल काँग्रेस सरकारचा आदेश

ज्या वेळी अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे पाडण्याचा प्रयत्न केला जाईल, तेव्हा ‘पोलीत संरक्षण नाही’, असे सांगितले जाईल ! किंवा ‘कारवाईच्या वेळी प्रशासनावर आक्रमण होईल आणि कारवाई थांबवली जाईल’, हे लक्षात घ्या !

मुर्शिदाबाद (बंगाल) येथून ६ गावठी बाँब जप्त

बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील कांदी भागामधून ६ जिवंत गावठी बाँब जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी हे बाँब निकामी केले आहेत. या प्रकरणी अनारुल शेख याला अटक करण्यात आली आहे.