बंगाल विधानसभेत नूपुर शर्मा यांच्या विरोधात निषेध ठराव संमत !

बंगालमधील तृणमूल काँग्रेसने कधी असा ठराव हिंदूंच्या देवतांची नग्न आणि अश्‍लील चित्रे रेखाटणारे म.फि. हुसेन यांच्या विरोधात संमत केला आहे का?

बंगाल पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखता येत नसेल, तर केंद्रीय सुरक्षादलांना बोलवा !

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था केव्हाचीच नष्ट झालेली आहे. त्यामुळे आता न्यायालयानेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेसाठी केंद्रीय सुरक्षादलांना नियुक्त करण्याचा आदेश द्यावा, असेच तेथील हिंदूंना वाटते !

भारताकडून पराजित झाल्यानंतर अफगाण खेळाडूंकडून भारतीय खेळाडूंना मारहाण

भारतात येऊन भारतीय खेळाडूंना मारहाण करण्याचे धाडस दाखवणार्‍या या खेळाडूंवर गुन्हा नोंद करून त्यांना भारताच्या कारागृहात डांबले पाहिजे !

बंगालच्या इस्कॉन मंदिरात उष्णतेमुळे तिघांचा मृत्यू

या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘पानीहाटीच्या घटनेमुळे मला दुःख झाले. उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी पोचले आहेत. साहाय्याचे सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत’, असे ट्वीट केले.

 प्रसिद्ध गायक के.के. यांचे हृदयविकाराने निधन

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ (के.के.) यांचे येथे हृदयविकाराने निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते.

मालदा (बंगाल) येथे तृणमूल काँग्रेसच्या मुसलमान नेत्यांच्या दोन गटांमध्ये हिंसाचार !

बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा आधीच वाजलेले असतांना आता सत्ताधारी पक्षाचे लोकच हिंसाचार करत असतील, तर त्यात आश्‍चर्य ते काय ? अशांवर ममता बॅनर्जी कारवाई करतील, याची शक्यता अल्पच !

बंगालमधील विद्यापिठांमध्ये आता राज्यपालांऐवजी मुख्यमंत्री असतील ‘कुलपती’ !

ही ममता बॅनर्जी सरकारची हुकूमशाही आहे, असेच म्हणावे लागेल. स्वार्थासाठी शिक्षणक्षेत्रात राजकारण करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्यासारख्या राजकरणी कधीतरी जनहित साधतील का ?

बंगालमधील ‘हिंदु सभे’च्या ‘ऑनलाईन’ बैठकीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

येथील ‘हिंदु सभा’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या ‘ऑनलाईन’ बैठकीमध्ये हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी सहभाग घेतला. या वेळी श्री. गवारे यांनी समितीच्या कार्याविषयी सर्वांना अवगत केले…

राष्ट्र आणि धर्म यांविषयी लोकांना सतत जागृत केले पाहिजे ! – स्वामी निर्गुणानंद महाराज, रिसडा प्रेम मंदिर आश्रम, बंगाल

धर्मकार्य करतांना आपल्या मनामध्ये सकारात्मकता आणि मुखावर आनंद ठेवला पाहिजे. आपण आपल्या घरी लहान लहान कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना एकत्रित करत रहावे. कोणतेही निमित्त असले, तरी राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी लोकांना सतत जागृत केले पाहिजे.

तृणमूल काँग्रेसने बांगलादेशी महिलेला दिली होती विधानसभेची उमेदवारी !

अन्य देशाच्या नागरिकांना उमेदवारी देणारी तृणमूल काँग्रेस राष्ट्रघातकीच होत ! अशा पक्षांवर कारवाई झाली पाहिजे !