आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची पात्रता फेरी

कोलकाता (बंगाल) – येथे ‘आशिया चषक २०२३’च्या फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या वेळी भारताकडून अफगाणिस्तानचा पराभव झाला. यानंतर अफगाण खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना मारहाण केली. या वेळी दोन्ही खेळाडूंमध्ये प्रचंड हाणामारी झाली. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. शेवटच्या क्षणाला भारताने अफगाणिस्तानवर विजय मिळवल्याने अफगाण खेळाडू त्यांचा पराभव सहन करू न शकल्याने ही घटना घडली.
Afghan football players indulge in a brawl with the Indian team after India registered a 2-1 win in the Asian Cup qualifiers https://t.co/3JhAGaROBU
— OpIndia.com (@OpIndia_com) June 12, 2022
संपादकीय भूमिका
|
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !