बंगालमधील उद्योगमंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक
शिक्षकांच्या भरती घोटाळ्याचे प्रकरण
चॅटर्जी यांच्या जवळच्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून २० कोटी रुपये जप्त !
शिक्षकांच्या भरती घोटाळ्याचे प्रकरण
चॅटर्जी यांच्या जवळच्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून २० कोटी रुपये जप्त !
साधूंना अशी मागणी करावी लागणे ममता बॅनर्जी सरकारला लज्जास्पद ! हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवरील आघात रोखू न शकणारे मममा बॅनजी सरकार केंद्र सरकारने बरखास्त करावे, अशी हिंदूंची मागणी आहे !
‘बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जे काही करत आहेत, त्यामुळे एके दिवशी जनतेचा उद्रेक होऊन त्यांनाच पलायन करावे लागेल’, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये !
बंगालमधील मुसलमानप्रेमी तृणमूल काँग्रेस सरकार स्वपक्षातील वसीम रझा याच्यावर कारवाई करण्याची शक्यता अल्पच असल्याने आता हिंदूंनी अन्य राज्यांत त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून कारवाई होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याने त्या पक्षाचे नेतेही असुरक्षित आहेत !
मोईत्रा यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद होऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांना आता कारागृहात जाऊन शिक्षा भोगावी लागणार असल्याने त्या आता अशी विधाने करत आहेत. त्यांना देशाबाहेर जाण्यापासून रोखले पाहिजे आणि तात्काळ अटक केली पाहिजे !
हिंदूंवर अत्याचार करणारे, हिंदूविरोधी निर्णय घेणारे आणि हिंदुद्रोह्यांचा भरणा असणारा तृणमूल काँग्रेससारखा पक्ष भारतात कार्यरत असणे, हे संतापजनक !
भाजपचे बंगालमधील नेते सुवेंदू अधिकारी यांनी उदयपूरच्या घटनेविषयी दु:ख व्यक्त करून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे.
बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचेच हे द्योतक आहे ! भाजपच्या कार्यकर्त्यांसह हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या रोखण्यासाठी आता केंद्र सरकारनेच पुढाकार घेऊन संबंधितांविरुद्ध धडक कारवाई केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
लोकांना जिवंत जाळण्यास कारणीभूत असलेल्या अनारूल हुसैन यांना शरीयत कायद्यानुसार भर चौकामध्ये कंबरेपर्यंत गाडून दगडांनी ठेचून ठार मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !