रामपूर (वाराणसी) येथे मृतदेह दफन करण्यासाठी ‘नट’ समाजाच्या लोकांना इस्लाम स्वीकारण्याची अट !
असे व्हायला वाराणसी भारतात आहे कि पाकिस्तानात ? उत्तरप्रदेशमधील भाजप सरकारने या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी हिंदूंची मागणी आहे ?
असे व्हायला वाराणसी भारतात आहे कि पाकिस्तानात ? उत्तरप्रदेशमधील भाजप सरकारने या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी हिंदूंची मागणी आहे ?
या पुस्तकातून इस्लामी कट्टरतावादी विचारसरणी समजावण्यात आली आहे. इस्लाम कशा प्रकारे पसरला ? त्याचा उद्देश काय आहे ?, हे सर्व या पुस्तकातून लक्षात येईल.
उत्तरप्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, महाराष्ट्रातून अटक करण्यात आलेले अॅडम आणि कौसर आलम यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीतून हे दोघेही अल् कायदाच्या विचारसरणीशी संबंधित आहेत.
कारागृहातील बंदीवानाला वेळेत उपचार न मिळाल्याचा आरोप
सदर हिंदु तरुणाला येथील मदरशातून सोडवण्यात आले आहे. तो येथील वीटभट्टीत काम करत होता. तेव्हा धर्मांधांनी त्याला देहलीत नोकरी देण्याचे आमीष दाखवून त्याला सोबत नेले आणि त्याचे धर्मांतर करून त्यांच्या कह्यात ठेवले होते.
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांनाही समाजकंटकांचे असे धाडस होतेच कसे ?
जर या प्रकरणात अवघ्या ४ मासांत निकाल लागणे शक्य आहे, तर अन्य प्रकरणांमध्ये निकाल लागण्यास वर्षानुवर्षे का लागतात ? असा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होतो !
भाजपचे खासदार वरुण गांधी यांची केंद्र सरकारवर टीका
अयोध्येत ३ नोव्हेंबरपासून चालू होणार्या दीपोत्सवात प्रतिदिन शरयू नदीच्या घाटावर ९ लाख दिवे लावण्यात येणार आहेत. यासह अयोध्येतील प्राचीन मठ मंदिर आणि कुंडावर ३ लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत.
मुसलमानांच्या मतांसाठी देशाच्या फाळणीला आणि त्यानंतर झालेल्या १० लाख हिंदूंच्या हत्याकांडाला उत्तरदायी असलेल्या जिनांचा असा उदोउदो करणार्या अखिलेश यादव यांना सरकारने कारागृहात टाकून त्यांच्या पक्षावर बंदी घातली पाहिजे !