यातून जिहाद्यांचे धर्मांतराच्या माध्यमातून आतंकवादी कारवाया करण्याचे षड्यंत्र लक्षात येते ! – संपादक

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील धर्मांतराच्या प्रकरणाचा संबंध जिहादी आतंकवादी संघटना अल् कायदाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात देशभरातून आतापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आली आहे.
उत्तरप्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, महाराष्ट्रातून अटक करण्यात आलेले अॅडम आणि कौसर आलम यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीतून हे दोघेही अल् कायदाच्या विचारसरणीशी संबंधित आहेत.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित