Kill Netanyahu says Kerala MP : (म्हणे) ‘इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांना गोळ्या झाडून ठार मारले पाहिजे !’ -राजमोहन उन्नीथन्, केरळमधील काँग्रेसचे खासदार

जे जिहादी आतंकवादी हमासला वाटते, तेच काँग्रेसच्या खासदाराला वाटते, यातून दोघांची मानसिकता एकच आहे, असे म्हटल्यास चुकीचे ते काय ?

Halal production ban Uttar Pradesh : उत्तरप्रदेशमध्ये हलाल उत्पादनांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री यांवर बंदी

उत्तरप्रदेश सरकार अशी बंदी घालू शकते, तर अन्य राज्यांनीही ती घालून जिहादी आतंकवाद्यांना अर्थसाहाय्य करणारी समांतर प्रमाणीकरण यंत्रणा नष्ट करणे आवश्यक आहे !

Chandigarh Airport Khalistan Zindabad : चंडीगड विमानतळाबाहेर ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

खलिस्तान्यांची कीड चिरडण्यासाठी राष्ट्रप्रेमी शिखांनी पुढे येणे आवश्यक !

डेहराडून (उत्तराखंड) येथील हिंदु युवकाच्या आत्महत्येमागे मुसलमान तरुणीचा हात !

जर एखाद्या घटनेत एका हिंदु मुलामुळे मुसलमान मुलीने आत्महत्या केल्याची कुणी आवई जरी उठवली असती, तरी साम्यवादी आणि कथित धर्मनिरपेक्षतावादी कंपूने एक जात हिंदूंना अत्याचारी संबोधायला आरंभ केला असता, हेच सत्य आहे !

कर्नाटकात काँग्रेस सरकारच्या विरोधात आवाज उठवल्याने होत आहे माझा राजकीय छळ ! – कुमारस्वामी, माजी मुख्यमंत्री, कर्नाटक

काँग्रेस सरकारच्या विरोधात आवाज उठवल्यावरून त्यांचा राजकीय छळ केला जात आहे, असा आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एच्.डी. कुमारस्वामी यांनी केला आहे.

सिंधुदुर्ग : मालवण येथे पारंपरिक मासेमारांचे उपोषण मत्स्यविभागाच्या आश्वासनानंतर स्थगित

पारंपरिक मासेमारांच्या मागण्यांवर योग्य ती कार्यवाही केली जाईल’, असे  लेखी आश्वासन साहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय कार्यालयाच्या वतीने उपोषणकर्त्यांना देण्यात आल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

हळवल फाटा (सिंधुदुर्ग) येथे होणारे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना न केल्यास महामार्ग बंद करणार ! – अबीद नाईक, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

अशी चेतावणी का द्यावी लागते ? वारंवार अपघात होत आहेत, तर उपाययोजना काढायला हवी, हे प्रशासनाला का कळत नाही ?

Land Jihad : भिरोंडा, सत्तरी (गोवा) येथील ‘अब्दुल चाचा की बस्ती’मधील १२ अवैध घरांना २१ नोव्हेंबरपर्यंत अभय !

घरे उभी राहीपर्यंत भिरोंडा पंचायत गप्प का राहिली ? पंचायतीवर राजकीय दबाव होता, तर त्या व्यक्तीचे नावही उघड करावे !

Disrespect To Chhatrapati Shivaji Maharaj, Again ! गुड्डेमळ, सावर्डे (गोवा) येथे २ मुसलमान युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना टिपू सुलतानच्या पायाशी दाखवले !

हिंदूंचा वंशविच्छेद करणारा, हिंदु महिलांवर अत्याचार करणारा टिपू गेला, तरी त्याचे वंशज अजूनही कार्यरत आहेत !

निकृष्‍ट ‘आनंदाचा शिधा’ देऊन सरकारने गरिबांची थट्टा केली ! – सुप्रिया सुळे, खासदार, राष्‍ट्रवादी काँग्रेस

गोरगरीब जनतेला दिवाळी सणासाठी दिलेला ‘आनंदाचा शिधा’ हा खाण्‍यास अयोग्‍य आहे. डाळींमध्‍ये किडे, रव्‍यामध्‍ये जाळ्‍या आणि निकृष्‍ट दर्जाच्‍या पामतेलाचे वाटप करण्‍यात आले आहे.