येस बँकेचे माजी संस्थापक राणा कपूर यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला !
येस बँकेत झालेल्या घोटाळाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले या बँकेचे माजी संस्थापक राणा कपूर याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने २५ जानेवारी या दिवशी फेटाळून लावला आहे.
येस बँकेत झालेल्या घोटाळाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले या बँकेचे माजी संस्थापक राणा कपूर याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने २५ जानेवारी या दिवशी फेटाळून लावला आहे.
धनंजय मुंडे प्रकरण संवेदनशील असल्याने त्याचे मी राजकीय भांडवल करणार नाही !
प्रजासत्ताकदिनी होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी आणि ‘तांडव’ वेब मालिकेवर बंदी घालण्याविषयी जिल्ह्यातील भुसावळ, यावल, चोपडा, धरणगाव, एरंडोल येथील पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देण्यात आले.
देवतांचा वेगवेगळ्या माध्यमातून सर्रास होणारा अवमान रोखण्यासाठी ईशनिंदाविरोधी कायदा तात्काळ करावा. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या आणि जातीय द्वेष पसरवणार्या ‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी आणून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी,…
काही दिवसांपूर्वी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या जळीत प्रकरणाच्या संदर्भात चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर ७ लोकांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.
प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोकाक येथे तहसीलदार प्रकाश होल्लेप्पगोल आणि गटशिक्षण अधिकारी राठोड यांना निवेदन देण्यात आले.
बाधित क्षेत्राच्या १ कि.मी. परिघातील कुक्कुट पालकांना, जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले त्यांचे कुक्कुट आणि इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची हानीभरपाई दिली जाणार आहे.
देशासाठी हुतात्मा झालेल्या सैनिकाच्या वीरपत्नीस जर १३ वर्षे न्याय मिळत नसेल, तर प्रशासनासाठी हे लज्जास्पद आहे !
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने गोवा विधानसभेच्या ४ दिवसीय हिवाळी अधिवेशनाला २५ जानेवारी या दिवशी प्रारंभ झाला.
उद्या २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनी देहलीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. या मोर्च्यावर नियंत्रण ठेवून गोंधळ घालण्यासाठी पाकमधील ३०८ ट्विटर खाती कार्यरत असल्याची माहिती देहली पोलिसांना मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे.