पवना नदीत राडारोडा टाकणार्‍यांविरोधात गुन्हा नोंद !

केवळ गुन्हे नोंद करून न थांबता त्यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !

आज भुजबळांवरील आरोपांविषयी परत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी !

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मुंबई उच्च न्यायालयात गेल्या होत्या. गेल्या दीड वर्षापासून या प्रकरणाच्या सुनावणीसाठी दिनांक मिळत नव्हता.

वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) येथील ४ जण १ वर्षासाठी हद्दपार !

हद्दपारी म्हणजे अन्य ठिकाणी जाऊन गुन्हेगारी करण्याची मोकळीक !

आधुनिक वैद्यासह ६ जणांवर पोलिसांत गुन्हा नोंद !

आनंद कोटंबे (वय ४६ वर्षे) या कामगारास शहरातील किडनीविकारतज्ञ आधुनिक वैद्य प्रमोद घुगे यांनी अन्य सहकार्‍यांच्या संगनमताने फार्म हाऊसवर ३ दिवस डांबून ठेवले.

छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहाबाहेर मद्य पिऊन डिजेवर धिंगाणा !

याचा अर्थ सुरक्षा कर्मचार्‍यांच्या अयोग्य हेतूंना कारागृह अधीक्षक जयंत नाईक हे आडकाठी आणत होते आणि ते निवृत्त झाल्यामुळे संबंधित कर्मचार्‍यांना आनंद झाला, असे समजायचे का ?

#Savarkar :राहुल गांधी यांनी सावरकर वाचले नाहीत, त्यामुळे त्यांना ते कळले नाहीत ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

राहुल गांधी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पहायला आले, तर मी त्यांच्यासाठी संपूर्ण चित्रपटगृह त्यांच्यासाठी राखून ठेवीन आणि त्यांना एकट्याला हा चित्रपट पहाता यावा, अशी व्यवस्था करीन, असे वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍याला जन्मठेप आणि १ लाख रुपयांचा दंड !; नागपूर येथे रिक्शात विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणार्‍या युवकाला अटक…

धावत्या रिक्शात विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणार्‍या युवकाला पकडून नागरिकांनी चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून युवकाला अटक केली.

दहिसर (मुंबई) येथे अल्पवयीन मुलाचे अपहरण आणि हत्या करणारे २ मुसलमान अटकेत !

अल्पसंख्य असूनही गुन्हेगारीत बहुसंख्य असणारे मुसलमान !

‘आय.पी.एल्.’च्या एका सामन्याच्या झालेल्या वादातून क्रिकेटप्रेमीची हत्या !

‘आय.पी.एल्.’ (इंडियन प्रीमियर लीग) स्पर्धा निव्वळ व्यावसायिक हेतूने खेळवली जाते. यातून आस्थापने आणि त्यांनी विकत घेतलेले खेळाडू प्रचंड अर्थार्जन करतात. असे असतांना अशा भयावह घटनांतून जनतेची वैचारिक आणि भावनिक पातळी यांचा दर्जा किती खालावला आहे, हेच लक्षात येते !

Election Freebies : शिधा म्हणून व्हिस्की आणि बिअर देणार ! – अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत

जनतेला काय द्यायला हवे, तेही न कळणारे उमेदवार !