उष्माघातामुळे नवी मुंबई, ठाणे, रायगड येथे दिवसाला १०० प्राणी-पक्षी घायाळ !
उष्माघातामुळे दिवसाला सरासरी १५ ते २० प्राणी-पक्षी यांचा मृत्यू होत आहे. यात वटवाघुळ, खार, माकड, वानर, पोपट, कोकिळा, घार, मैना, घुबड, चिमणी आणि कावळा यांचा समावेश आहे.
उष्माघातामुळे दिवसाला सरासरी १५ ते २० प्राणी-पक्षी यांचा मृत्यू होत आहे. यात वटवाघुळ, खार, माकड, वानर, पोपट, कोकिळा, घार, मैना, घुबड, चिमणी आणि कावळा यांचा समावेश आहे.
जामिनावर सोडलेल्या व्यक्ती, दंग्यांमधील व्यक्ती, तसेच अन्य यांच्याकडून राजकीय हितसंबंधातून त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशी सर्व शस्त्रे जमा करून घेणे अत्यावश्यक आहे.
केवळ मुखदर्शन आणि उन्हामुळे त्रस्त असलेल्या वारकर्यांना मंदिर समितीच्या गैरव्यवस्थापनाचा फटका बसत होता. त्यामुळे श्री विठ्ठलाच्या दर्शनाला वेळ लागत होता, काही सुरक्षारक्षक वारीत मध्येच लोकांना सोडत असल्याचा आरोप होत आहे.
या स्वच्छतेत अवघड ठिकाणी उगवलेली झाडे-झुडपे काढण्यासाठी गिर्यारोहणाच्या तंत्राचा वापर करण्यात आला. या स्वच्छतेत देवस्थान समिती, ग्रामपंचायत जोतिबा, जिल्हा प्रशासन, ‘समित ॲडव्हेंचर’ यांचे सहकार्य लाभले, तसेच ‘हिल रायडर्स फाऊंडेशन’आणि ‘शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच’ यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रारंभी ‘रॅगिंग’ प्रकरणी तक्रार आल्याचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी मान्य केले होते. २ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीनंतर डॉ. काळे यांनी ‘रॅगिंग’ झाले नसल्याचे सांगितले आहे.
बोगस बियाणे आणि खते निदर्शनास आल्यास तातडीने गुन्हे नोंद करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या. जिल्हा खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.
पहिल्याच चोरीच्या वेळी कठोर कारवाई न केल्याचाच हा परिणाम होय !
या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात बाल न्याय अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी हुबळी येथे उच्च शिक्षण घेणारी नेहा हिरेमठ हिची संशयित फैय्याज याने एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या केली.
अशी मागणी का करावी लागते ? गोतस्करीची भीषण समस्या मुळापासून संपवण्यासाठी पोलिसांनी स्वतःहून गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करून पशूवधगृहे बंद करावीत !