मराठी भाषिकांवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात सत्ताधारी आणि विरोधक संघटितपणे लढा देणार !

सीमाभागांतील गावांचा विकास करण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार !

नक्षलवादाला घाबरून महाराष्ट्र थांबणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

नक्षलवादी दलात सहभागी होण्यासाठी छत्तीसगड आणि ओरिसा येथून तरुणांना बोलवावे लागत आहे, अशी माहिती या वेळी फडणवीस यांनी सभागृहात दिली.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या बोगस ट्वीटच्या मागे महाराष्ट्रातील राजकीय पक्ष ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

सीमावादाच्या प्रश्नावर सर्व राजकीय पक्षांनी मराठी भाषिकांच्या मागे एकत्रित उभे रहायला हवे. सीमाप्रश्नावरून कुणीही राजकारण करू नये. राजकारणासाठी अन्यही सूत्रे आहेत’, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ‘खोके सरकार, ओके सरकार’च्या विरोधकांच्या घोषणा !

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर विरोधकांनी कर्नाटक, तसेच महाराष्ट्र सरकारच्या विरोधात हातात फलक धरून निषेधाच्या घोषणा दिल्या.

विधीमंडळाच्या अधिवेशनांतील ३ सहस्र २२८ आश्वासने केवळ कागदावरच !

कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांचे चौकशी अहवाल सभागृहात सादरच करण्यात आलेले नाहीत !

पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर) येथील पोलीस अधिकार्‍याकडून शरीरसुखाची मागणी !

पोलीसच असे वागत असतील, तर महिला कधीतरी सुरक्षित राहू शकतील का ? अशा पोलिसांना कठोर शिक्षाच करायला हवी.

अमरावती येथे हिंदु धर्म संरक्षण मुक मोर्चा

अमरावती येथे भव्य विराट हिंदु धर्मरक्षण मुक मोर्चा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलीदान मास अभिवादन समितीच्या वतीने काढण्यात आला. यामध्ये हजारो हिंदूंनी सहभाग घेतला. या मोर्च्यामध्ये विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या होत्या.

विद्यार्थ्यांचा थर्माकोलवरून शाळेपर्यंत जीवघेणा प्रवास !

अशी संतापजनक स्थिती भारताला स्वातंत्र्य मिळून ७ दशके उलटल्यानंतरही असणे, हे प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ?

नागपूर येथे लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात २१ डिसेंबरला भव्य हिंदु जनसंघर्ष मोर्च्याचे आयोजन !

नागपूर येथील धंतोलीमधील यशवंत स्टेडियम येथे २१ डिसेंबर या दिवशी दुपारी १२ वाजता ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतर’ यांच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने भव्य ‘हिंदु जनसंघर्ष मोर्च्या’चे आयोजन करण्यात आले आहे.

तुर्भे गावातील रस्त्यांची महापालिकेकडून दुरुस्ती !

वारंवार खड्डे पडणे आणि वारंवार खड्डे बुजवणे हे करत रहाण्यापेक्षा रस्त्यांवर खड्डे पडणारच नाहीत, यासाठी उत्तम दर्जाचे रस्ते बनवणे आणि रस्ते कमकुवत करणार्‍या गोष्टींना आळा घालणे आवश्यक आहे. वारंवार रस्त्याची दुरुस्ती काढण्यामागे आर्थिक राजकारण आहे का, असा कुणाला संशय आला, तर नवल ते काय ?