(म्हणे) ‘केंद्र सरकारची मंत्रालये रा.स्व.संघाकडून चालवली जातात !’ – राहुल गांधी

जर असे असते, तर आतापर्यंत रा.स्व. संघ पुरस्कार करते, त्या हिंदु राष्ट्राची स्थापना झाली असती, देशव्यापी गोहत्याबंदी, धर्मांतरबंदी कायदे झाले असते.

हिमालयामध्ये आजही आढळते संजीवनी !

रामायण काळात लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानाने हिमालय पर्वतातून आणलेली संजीवनी म्हणजे ‘सीबकथॉर्न’ वनस्पती ही बर्फाळ प्रदेशांमध्ये आढळणारी एक आश्‍चर्यकारक वनस्पती आहे.

लडाखमध्ये बसवण्यात आले जगातील पहिले ‘लाय फाय’ नेटवर्क !

लडाख येथील डोंगराळ क्षेत्रात संपर्कासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. ‘लाय फाय’ असे याचे नाव आहे. याची यशस्वी चाचणी करण्यात आली. ‘लाय फाय’, म्हणजेच ‘लाईफ फिडॅलिटी टेक्नोलॉजी’ असे याचे नाव आहे.

लद्दाख येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या ५२ वर्षीय सैय्यद जुल्फिकार याला अटक !

सरकारने अशा वासनांधांना तात्काळ कठोरात कठोर शिक्षा दिल्यासच अशा घटना थांबतील, हे लक्षात घ्या !

माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे !

लडाखमधील प्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचा आरोप !
लडाखच्या समस्यांच्या संदर्भात ५ दिवसांपासून करत आहेत उपोषण !

चीनला शह देण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीमेवरील ७५ प्रकल्पांचे केले लोकार्पण !

चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेला लागून भारताने ७५ प्रकल्प उभारले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी २८ ऑक्टोबर या दिवशी त्यांच्या लडाख दौर्‍याच्या वेळी या प्रकल्पांचे लोकार्पण केले. २ सहस्र १८० कोटी रुपयांच्या या प्रकल्पांत ४४ पूल, २८ रस्ते आणि २ ‘हेलिपॅड’ यांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदी यांनी कारगिलमध्ये साजरी केली दिवाळी !

दिवाळी म्हणजे आतंकवाद संपवण्याचा उत्सव ! – पंतप्रधान मोदी  

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळून चिनी लढाऊ विमानांचे उड्डाण !

चिनी ड्रॅगनच्या अशा कुरापतींना ठोस प्रत्युत्तर देण्यासमवेतच ‘तो कुरापती काढणारच नाही’, अशी कणखर भूमिका भारताने घ्यावी, ही अपेक्षा !

मुसलमानांकडून लडाखमध्ये बौद्ध मंदिर बनवण्यास विरोध झाल्याने सहस्रो बौद्ध रस्त्यावर !

‘मुसलमान-बौद्ध भाई भाई’ अशी घोषणा देणार्‍यांना आता यावर काय म्हणायचे आहे ?