मैसुरू (कर्नाटक) येथे पोलिसांच्या बंदोबस्तात साजरा करण्यात आला ‘महिषा दसरा’ !
हिंदु धर्माच्या विरोधात जाणीवपूर्वक द्वेष पसरवणार्यांना महिषासुरच प्रिय असणार, यात काय शंका ? असे लोक समाजात नैतिकता, प्रेम आणि सद्भाव कधीतरी निर्माण करतील का ?
हिंदु धर्माच्या विरोधात जाणीवपूर्वक द्वेष पसरवणार्यांना महिषासुरच प्रिय असणार, यात काय शंका ? असे लोक समाजात नैतिकता, प्रेम आणि सद्भाव कधीतरी निर्माण करतील का ?
अशा प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना कशा प्रकारचे शिक्षण दिले असेल, याची कल्पनाच करता येत नाही ! शिक्षक नीतीमत्तेचे शिक्षण देऊन विद्यार्थ्यांवर संस्कार करत असतो; मात्र येथे असे प्राध्यापक समाजात द्वेष पसरवत आहेत !
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने आपल्यावर कारवाई होणार नाही, याचा आर्विभावात धर्मांध वागत आहेत.
एरव्ही ‘तक्रार आल्याखेरीज कारवाई करणार नाही’, असे म्हणणारे पोलीस काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात कुणी लोकशाही मार्गाने विधान केल्यावर स्वतःहून गुन्हा नोंदवतात, हे लक्षात घ्या !
काँग्रेस इकडे ‘महिषा दसर्या’ला पाठिंबा देते, तर तिकडे पॅलेस्टाईन आणि हमासच्या आतंकवाद्यांचे समर्थन करते. त्यांच्यासाठी महिषासुर हा आदर्शच असणार, यात काय आश्चर्य !
कर्नाटकच्या होसपेट शहरात पॅलेस्टाईनचे समर्थन केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी आलम पाशा या २० वर्षांच्या तरुणाला अटक केली. त्याने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवले होते.
प्रभु श्रीराम हे आमच्यासाठी आदर्श असल्यामुळे सहस्रो वर्षे झाली, तरी आम्ही श्रीरामांची आराधना करत त्यांच्या आदर्शांचे पालन करत आलो आहोत; परंतु हे अन्य धर्मीय स्वतः जेथे बहुसंख्य होतात, तेथे धर्मांधतेचे क्रौर्य दाखवतात.
हमासच्या आक्रमणानंतर इस्रायलने हमासला नष्ट करण्यासह गाझा पट्टीवर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा चंग बांधला असल्याने हे भविष्य खरे ठरल्यास आश्चर्य वाटू नये !
काँग्रेस सरकारला निवडून देणार्या कर्नाटकातील हिंदूंना हे मान्य आहे का ?
क्रूरकर्मा टिपू सुलतान याचा उदोउदो करणार्या सत्ताधारी काँग्रेसच्या राज्यात याहून वेगळे काय घडणार ?