झाकीरवर कारवाई करण्याची हिंदुत्वनिष्ठांची मागणी

मंगळुरू (कर्नाटक) – येथे ‘तालिबान’ या नावाने ओळखला जाणारा झाकीर याने ‘पॅलेस्टाईन, गाझा आणि हमास या देशप्रेमी वीरांना जय प्राप्त होऊ दे. हमासवाले देशप्रेमी योद्धा आहेत. विश्व कबरस्थान संघाच्या सदस्यांनी स्वतंत्र प्रार्थना करावी’, असे आवाहन करणारा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला. यास हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध करत ‘झाकीर याला त्वरित अटक करावी’, अशी मागणी केली आहे.
संपादकीय भूमिका
|
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !